चक्रपाणी या एकलकोंड्या माणसाच्या अध्यात्म प्रवासात त्याचा चंद्रमणी या अघोर तांत्रिकाशी संबंध येतो आणि त्याच्या प्रभावाखाली तो त्याला आपल्याकडे राहायला बोलावतो, काही प्रयोगांमध्ये मदत करतो पण चंद्रमणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला वापरतो आणि जेव्हा चंद्रमणीचं पाशवी वागणं चक्रपाणीला सहन होत नाही तेव्हा तो त्याला हाकलून देतो, पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. समर्थांचा सहायक अप्पा हा त्याचा मित्र... अगदी अगतिक होऊन चक्रपाणी त्याला आपल्या मदतीसाठी बोलावतो. पण आप्पाची मदत होते का? समर्थ काही हस्तक्षेप करतात का?
हिमात तु प्रस्थानं...
मानवातील सर्व उदात्त, दिव्य, सत्वगुणांचा अर्क म्हणजे समर्थ - हि व्यक्तिरेखा नारायण धारप यांची अतिशय लाडकी आणि त्या मागे त्यांची मनोभूमिका ही आहे की, अनेक पिढ्या गुरु परंपरेतून चालत आलेली साधना - ही मानवाला कसोटीच्या क्षणीं मनापासून हाक दिली तर खंबीरपणे पाठीशी उभी राहते. या थरारक भयकथेमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने जाणवेल.
#sansovoice #narayandharap #भयकथा
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
मी वाचलेल्या इतर कथांच्या links खाली शेयर करत आहे.
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
Credits:
Music: KZitem
Images & Video: Pixabay & Pexels
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha
Негізгі бет २०२३
Пікірлер: 33