श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे यांनी गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या नाम जप, पारायण आणि धान्य दान सेवा करताना महाराजांचे अनेक दिव्य अनुभव आले. महाराजांनी ह्या सेवा करताना खूप प्रोत्साहन दिले आणि सांगताही खूप दिमाखदार सोहळ्याने केली. ह्या सर्व सेवा करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. हे कार्य करताना आम्हाला आलेले कृपानुभव ह्या विडिओ मधून सर्वांसमोर सादर करत आहोत.
अनुभवाचे बोल : सौ. सीमा विजयकुमार केदार, पुणे.
आम्ही प्रकाशित केलेल्या "भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिकेचे सेवा मूल्य १२१/- आहे. तसेच आता आम्ही श्री गजानन महाराजांचा चांदीचा मुखवटा आणि पादुका बनवणार आहोत. ह्या सेवेत भाग घेण्यासाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या समिती सदस्यांना फोन करू शकता.
संयोजक श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे:
१) सौ. सीमा विजयकुमार केदार, वाकड, पुणे. फोन नंबर - 9822439053
२) श्री. विजय अरुण कोतकर, किवळे पुणे. फोन नंबर - ९८२३६९४९६१
३) सौ. किर्ती पुरुषोत्तम कुलकर्णी, किवळे पुणे. फोन नंबर - ९९७५८३७४२९
४) सौ. अमृता हरीष हिंगमिरे, बाणेर, पुणे. फोन नंबर - ९४०५८४१०११
५) श्री. अविनाश लालासाहेब गोलांडे, पिंपरी, पुणे. फोन नंबर - ९८९०९१५३२१
६) सौ. भाग्यश्री ढगे, चिंचवड, पुणे.
Негізгі бет !!२३ जुलै २०२१ गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या सेवा करताना आलेले महाराजांचे दिव्य अनुभव !!
Пікірлер: 49