मनिषा ताई तू खूप मोठ्या मनाची आहेस तुझा स्वभाव खूप छान आहे लहान मुलांना मोठ्या माणसांना खूप आदराने बोलते देवाचा कार्यक्रम खूप छान झाला तुझ्या गोड स्वभावामुळे सगळी लोक तुझ्याजवळ येतात तुझा बिझनेस दा खूप मोठा होऊ दे स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील
@Ni3-322
25 күн бұрын
अक्का देव देव खुप छान झाला 👌😌🙏तुमच्या हातून देवीची अशीच सेवा घडू दे 👏 आणि तुमच्या व्यवसायवर संपूर्ण परिवरावर देवी आईची अशीच🙌कृपा असु दे 🙏
@paragzadgaonkar5776
24 күн бұрын
🙏🎉 खुप सुंदर कार्यक्रम झाला.अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉
@suvarnasable6728
25 күн бұрын
आक्का कार्यक्रम खूप छान झाला 🙏🙏👍
@AKASHPANDHARE490
25 күн бұрын
ताईसाहेब पाया पडणं येतंय आई राजा उदे उदे ताईसाहेब संपूर्ण विडियो टाका
@user-od3rm3op4n
25 күн бұрын
खूप छान झाला आक्का देव देव🙏🙏
@mandaghuse2303
25 күн бұрын
ताई कार्यक्रम मस्त झाला
@MahadevkolseKolse
25 күн бұрын
👌👌👌🙏🙏
@user-fj8uw2pe3x
25 күн бұрын
🙏🙏🙏🙏👌👌
@SomnathPuri-ms9ix
25 күн бұрын
Ratiche video ka nahit kadle kunich aaka Jagran godalh hota na mag video kadle ka nahit Rathi
Пікірлер: 25