आक्का नाणी खूप भारी आहेत तुम्हाला खूप छान प्रामाणिक पणे मदत करतात. ते बघून खूप मस्त वाटत त्या तुमच्या घरातल्याच वाटतात. 🙏🙏👍👍
@varshapatil4421
17 күн бұрын
आम्ही कोल्हापुरी मसाल्यामध्येकादा तीळ कोथिंबीर लसुण खोबर,आलहाआओलामसालाघालुन बनवतो खुप चवीलचागलालागतो
@user-cg2wp4ip5b
14 күн бұрын
ताई नानी सोडूच नका खुप छान प्रामाणिक बाई आहे घरच्या सारखे करतात 👌👌👌
@savitazanjad1411
17 күн бұрын
गणु साठी👌👌👌👌
@suvarnasable6728
17 күн бұрын
आक्का खूप छान video वाटला ❤👍👍किचन खूप छान चकाचक दिसतय ❤👌👌👍
@anuradhaahirrao1462
17 күн бұрын
गणुल किती छान
@pradeepjadhav6713
17 күн бұрын
गणेश 😀😂, चकाचक किचन
@user-cg2wp4ip5b
14 күн бұрын
ताई रवि भाऊ किती छान वारी मध्ये लायु घेतात खुप च छान 🙏🙏
@user-hb8rl1jn9u
17 күн бұрын
Shree Swami samarth
@palavibhogale6846
17 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏😊
@AnilPatil-sv1te
17 күн бұрын
मस्तच व्हिडीओ.👌👌
@positivevibesonly...8981
17 күн бұрын
अक्कासाहेब 🙏 माझ्या लहानपणी आमच्या शेजारी असा मसालेचा दंक होता.म्हणजे तुम्ही आणि तुमच्या पल्लवी राहता एवढे अंतर असेल तरीही आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी महानगर पालिकेला complete करून मसाले दंख बंद केला😟😟 असे का बरे लोक वागतात ते समजत नाही. माझ्या मनात आले तुला सांगावे म्हणून बोलले बाकी काही नाही.
@manishajadhav0033
17 күн бұрын
😊🙏
@bharatipatil9249
16 күн бұрын
आक्का करून दे ग पार्टी त्याना ह्या आठवणी आहे त्यांच्या
@shraddhagiri8719
17 күн бұрын
ताई कांदा-लसूण मसाला झाला का तयार
@vishnukudale1181
17 күн бұрын
Good job akka ❤❤
@sunitalonkar830
16 күн бұрын
Good night
@vijaykarande5809
14 күн бұрын
😂
@vikaskamnurkar531
14 күн бұрын
कसा किलो आहे मसाला
@GauriGopnar1234
17 күн бұрын
Namskar tai saheb
@AnkitDargode
16 күн бұрын
खूप छान आक्का
@onlyvaishalitakale
17 күн бұрын
खुपच भारी आक्का
@manishajadhav0033
17 күн бұрын
😊🙏
@sureshwanere1389
17 күн бұрын
मनीषा मसाले जबरदस्त मसाले मिरची पावडर हळद इत्यादी नमस्कार ताई
@VarshaFarande
17 күн бұрын
माझं तुमच्याकडे काम आहे ताई फोन केला तर चालेल का.मी बरेच दिवस झाले तुमचे विडीओ बघत आहे.तुम्हालाभेटायचे आहे किंवा बोलायचे आहे.तर रिप्लाय द्या.
@dnyaneshwargaikwad1282
17 күн бұрын
Manisha tai parat hat lagel tith gudgulya hotatki nahi
@VaishnaviBhagat-ds9ln
17 күн бұрын
अगं आक्का गणु तुला बोलतोना मम्मे मी पण अशिच त्रास दयायचे मम्मीला सारखे मम्मे पण आता माझं लग्न झालंय म्हणून आठवलं ग आक्का
@poojapatade3694
15 күн бұрын
ताई मसाला मागवायचा आहे कोणता नंबर आहे संपर्क साधण्यासाठी ते कळवा.
@PramilaMalgunde-tg8is
17 күн бұрын
Aakka udya ashadhi mangalvar aahe pahilach upvas dhar Tuzy lkshat ahey ka nahi kamachya ghait mhnun saangate Dev alay tuzyakade ya mahinyatle mangalvar kar
Пікірлер: 30