फार गरीब आणि शांत स्वभावाची मुलं आहेत त्यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे
@ashagaikar1929
Жыл бұрын
टायगर गृप लागले फोनं करा अजंट
@user-cn9cp6nh6w
2 жыл бұрын
जुन्नर तालुक्यातील एक नंबर पत्रकार संदिप भाउ मुलांना न्याय मिळवून दया
@ramdashinge7434
2 жыл бұрын
पत्रकार साहेब, योग्य न्याय मिळवून दया🙏🏻
@shabiulhasanabdi7129
2 жыл бұрын
सदर घटनेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करुन संबंधीत अधिकारीस सस्पेन्स करावे हि अपेक्षा तसेच सदर चॅनलचे मनापासून अभिनंदन व हिच अपेक्षा की गोरगरिबांना याच प्रमाणे न्याय मिळवून देणार...........
@ashokkhamgal346
2 жыл бұрын
त्या भ्रष्ट सरकलला घरी पाठवा व या दोन्ही मुलांना न्याय मिळवून द्या पत्रकार साहेब
@haribhaumawale9502
2 жыл бұрын
परमेश्वर तुम्हाला न्याय देवो जुन्नर टाईम्स कडून न्याय मिळो
@ashokkhamgal346
2 жыл бұрын
पहिल्या सर्कलने नोंद कॅन्सल झाल्यानंतर सदर नोंदीची प्रांतसाहेबांची परवानगी घेतल्याशिवाय दुसरी नोंद करता येत नाही त्यामुळे आपण दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करावी ,या दोन्ही मुलांना100%न्याय मिळेल
@sudy84
2 жыл бұрын
अभय व ॠषिकेश यांना न्याय मिळाला पाहिजे
@sudhirdeokar9633
2 жыл бұрын
खुप वाईट वाटलं हो बातमी बघून प्लिज न्याय मिळवून द्या कुठ गेलेसगळ्या पक्षाचे भीकमागे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणवताय काय चालय गरीबांनच थोडा वेळ असेल तर लक्ष द्या
@v.t.810
2 жыл бұрын
ह्या भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले पाहिजेत.. आमदार साहेब जरा लक्ष द्या..🙏🙏🙏
@kailasnighot7931
2 жыл бұрын
मुलाला शेत व घर मिळवून दया.मुलाला न्याय मिळून सर्कल व तलाठी निलंबित करा.कायद्याचा अपमान म्हणून चुळत्याला व अजोबला अटक करा
@bhimraopatil9058
2 жыл бұрын
तलाठी व सर्कल यांना निलंबित करण्यात आले पाहिजे साहेब आपणास सलाम फारच चांगला विषयावरती बातमी केलीत आपण स्व:त लक्ष देऊन न्याय मिळवून द्याल हि खात्री आहे
@raghunathwayal4193
2 жыл бұрын
प्रसंग येता बाका कामास येतो काका, काका तुम्हाला सॅल्यूट ✌️
@pragatirisbud945
2 жыл бұрын
कोण तलाठी आहे त्याला सपेंट करा ..कामावरून खाली करा ...ते घरी बसले की कळेल ..खादाडे तलाठी झाले त ....पैशाची लाज घेतली असेल ..बिचारी मुल .वाईट वाटले खूप ..न्याय मिळाला पाहिजे ..
@user-cr9eh3iu3s
2 жыл бұрын
संदिप साहेब आतिषय वाईट वाटले ह्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे वाटेल ते करा पण ह्याला न्याय मिळाला पाहिजे आधी तलाठी व सर्कल निलंबित केले पाहिजे
@ptlate121
2 жыл бұрын
जवळचीच माणसे स्वार्थ साधण्यासाठी घातक ठरतात.गरीबांना हे असे दंडेलशाही करणारे शेतकरी असाच त्रास देतात.वेळीच अशांना ठेचलं पाहिजे.
@ashokumap7749
2 жыл бұрын
हे भष्टृ आधिकार्यावर कारवाई झालीच पाहिजे
@nandkishorjagtap7899
2 жыл бұрын
संदीप भाऊ तुमचा मुळे तरी या मुलांना न्याय मिळेल
@user-zz5nk1cr3i
2 жыл бұрын
संदिप साहेब आतातरी योग्य रितीने पहा व न्याय मिळालाच पाहिजे.
@user-ox4bd2hu4v
2 жыл бұрын
तुमच् काय झालं
@user-zz5nk1cr3i
2 жыл бұрын
@@user-ox4bd2hu4v माझा वडिलोपार्जित हिस्सा बळकावण्यासाठी दोन भावांनी व दोन बहिणींनी व भाचा यांनी वडील व्यावहार ज्ञानी नसल्यामुळे सर्व कुटुंब उध्वस्त केले.मी त्यातुन मार्ग काढला.वडीलांची ४ एकर जमीन विकून उध्वस्त केलल कुटुंब बसतय.पण यांनी सर्वांनी मिळून आई वडीलांची व माझी फसवणूक केली आहे.
त्या आजोबाला माझे एकच सांगणे आहे तो जो दुसरा मुलगा आहे तो काही काजू-बदाम खाऊ घालत नसेल पण वेळ आली तोच त्यांना शीळे भाकरीचे कुटके खाऊ घालेल
@santoshmore7247
2 жыл бұрын
नुसती टीपणि करून चालणार नाही मदतीचा हात पुढे केला पाहिजे
@sachinvarpe275
2 жыл бұрын
अशी सेम घटना आमच्या बरोबर घडली आहे, आमच्या आजोबांनी आमची जमीन आमच्या सावत्र चुलत्याच्या बायकोच्या नावे केली आणि उरलेली जमीन चुलत्याच्या नावे बक्षिसपत्र केली आहे.
@yuvrajkokane3560
2 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी अल न्याय मिळवून देणे
@prakashnachanekar2018
2 жыл бұрын
काका तुमचे खुप मोठें उपकार आहेत.
@xyz592
2 жыл бұрын
यांना न्याय मिळून दिला पाहिजे
@heeragadge1861
Ай бұрын
रडायला आल काकाचे डोळयात पाणी बघून, ते पण मावसकाका, आजून मानूसकी जिवंत आहे कलियुगात, 🙏🙏
@nitinjadhav4875
2 жыл бұрын
योग्य न्याय मिळालाच पाहिजे
@narayapawar2782
2 жыл бұрын
त्या आजोबाला माझे एकच सांगणे आहे तुला दुसऱ्या मुलाला जन्म कशाला दिला वांज राहायचं नंतर पूर्ण प्रॉपर्टी उरावर बांधून घेऊन जायची होती
@akashduragkar1920
2 жыл бұрын
Junnar time good work 👍
@user-hl6tc3xw2v
2 жыл бұрын
यांना न्याय मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashokjadhav5346
2 жыл бұрын
जमीन ज्याच्या ताब्यात तोच सैतान.
@ravindrakunte77
2 жыл бұрын
दुसर्या सर्कल वर कायदेशीर कारवाई करा कोर्टात किंवा अॅङीशनल कोर्टात जा मुख्यमंत्री महसूल मंत्री कलेक्टर यांचेकङून झालेला प्रकाराची माहीती लिहून दाद मागा व सर्कल वर केस दाखल करा.
@sunilmarkad2761
Жыл бұрын
अरे देवा हे काय चाललंय हे गरीब मुलांना न्याय द्या
@deepakkashidvlogs3420
2 жыл бұрын
मला प्रश्न पडतोय हे भ्रष्ट अधिकारी प्रशिक्षित आहेत की अशिक्षित ...
@sujatagaikwad5514
2 жыл бұрын
Jumnar time good work 💐💐💐
@ratnaprabhagaikwad6461
5 ай бұрын
खूप शांत मुले दोघेही आपल्या जीवन निवॅह करत आहे आपली उलट सुलट प्रशन विचारले गेले आहे पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे देव त्यांच्या सहकायॅ करावा 😂😂
@janaimixcreations6473
2 жыл бұрын
Gud job junnar time
@webilogIndia
2 жыл бұрын
Good work by Junnar Times. Keep up.
@sunnybodake657
2 жыл бұрын
पहिला त्या भ़ष्ट आधीकारयावर कारवाई केली पाहिजे
@rku03
2 жыл бұрын
असे सरकारी नोकर स्वतः ला सुद्धा विकतील , ना - लायक सरकारी लोक हे . यांना तालिबान्यांच्या हवाली केले पाहिजे . निर्लज्ज
@tatyasahebsirsath7300
2 жыл бұрын
जेथे कायदा काम करत नाही ना तेथे दांडा घ्यावा मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे ह्या सर्व गोष्टी केवळ लाचखोर अधिकारी यांच्यामुळेच होतात
@Kaydaasavamahit
2 жыл бұрын
तलाठ्याचे नाव रुपेश इलग आहे व मंडल अधिकारी सुरेश तळपे आहे.
@dattatraykale1322
2 жыл бұрын
आशा भ्रष्ट अधिकारी मानसाला हाकलुन द्या. या अनाथ मुलांना खरा न्याय मीळाच पाहिजे.आमदार साहेब.
@naralemahesh5097
Жыл бұрын
आजोबा.. तुला जर भेदभाव करायचा होता तर दोन लग्न करायचीच नाही ना म्हाताऱ्याचा निषेध... 😡😡😡
@yogeshsanap5270
2 жыл бұрын
काका बरोबर बोलतात
@sarikaborawake6109
2 жыл бұрын
आजोबा कडे न्याय बुद्धि दिसत नाही मुलां नो जमीन सोडू नका पण काही ही कामे करून मोठे व्हा करून दाखवा क ष्टा शि वाय पर्याय नाही वाईट सवयी जवळ क रू नका
@dattashinde6025
Жыл бұрын
Balajbrine ghetli Asnar Aajobakadun mulane
@GadeVishal3232
2 жыл бұрын
आमदार साहेब लक्ष द्या
@chandrakantjadhav4206
Жыл бұрын
फार मोठे पुणे केले आहे बा बा
@rajshreenikam7709
11 ай бұрын
मुलांना न्याय मिळवून द्यावा त्यांना त्यांच्या हक्काचे घर व जमीन मिळवून द्यावा
@vilasbhoir9460
2 жыл бұрын
काही मदत लागल्यास मी करायला तयार आहे
@bhagavantmadake4411
Жыл бұрын
Great kaka
@sachinpatil7717
Жыл бұрын
Kaka tumche khup abhinandan kale pahije tumi itke lambache astana hi ya doni mulancha sambhal kalaat
@vijaytajne5426
2 жыл бұрын
Amdar saheb laksh ghala
@user-hi1he9vj3d
2 жыл бұрын
या मुलांना न्याय मिळाला च पाहिजे
@pradeepshete6175
Жыл бұрын
आपल्या वाहिनी मुळे गावच्या बातम्या समजतात त्यामुळे गावाशी नाळ जुळून राहते
@pravinunde8871
2 жыл бұрын
या मूलानला त्यांचा हक्क भेटला पाहीजे
@vijaytajne5426
2 жыл бұрын
Sharaddadachi bhet ghya
@user-zz5nk1cr3i
2 жыл бұрын
पहा या तालुक्यात काय चाललंय.माझ्यावर सुध्दा अन्याय झाला आपण तो दाखवला.आज माझा३५ वापर दिवस जीवन संपविण्याचा.पण शासकीय अधिकारी यांनी अद्याप चौकशी केली नाही.
@rushikeshbhujbal4621
2 жыл бұрын
तुमाला भेटली का जमीन
@gaikwaddada7729
2 жыл бұрын
ह्या मुलांना न्याय द्या
@nanasahebdhokale7712
2 жыл бұрын
काय चाललंय या जगात
@sangeetamansukh5959
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dattajiravpatil2103
Жыл бұрын
काय पन होऊ दे भिडायच कोन पन येऊ दे
@narayapawar2782
2 жыл бұрын
उपरवाले के पास देर है अंधेर नही वक्त आयेगा सब ठीक हो जायेगा
@dipaksukale8396
2 жыл бұрын
ओ काय चाललंय🤔🤔
@santoshkumkar2299
Жыл бұрын
महसूल विभाग पूर्ण पणे भ्रष्ट झाला आहे.
@balwantdeshmukh9700
2 жыл бұрын
Circle talathi paise khane v shrimant hone samanyanchi vat lavane hech Yanche punya kam
@sattyashodh5619
2 жыл бұрын
Loksankhya vadhicha parinam
@pushpasarjine3494
2 жыл бұрын
ही माणसे अशी माणसे बाईल, बुद्धे असतात, त्याआजेबाला, कसाबी, म्हणलपाहिजे
@vijaytajne5426
2 жыл бұрын
Amdar saheb jhopa naka kadhuu
@pravinnavale2117
2 жыл бұрын
Mulana nyay milun dya saheb 🙏
@RR-im8xz
Жыл бұрын
Ajoba chulta talathi Yana jell zali pahije
@vasundharaborgaonkar9770
2 жыл бұрын
लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले पाहीजे शेन खावून काहीही करता येते
@k.dudave4871
Жыл бұрын
आजोबाना मला रोडवर 😥😥😥😥
@bhartiphapale9131
Жыл бұрын
Utarde saheb ya mulanna nyamilun dya
@ashishbodke4549
2 жыл бұрын
ह्यांचा no असेल तर द्या मला,,,,मी ह्यांना मदत करतो
@ashudeshmukh5594
2 жыл бұрын
Support kra
@santoshmore7247
2 жыл бұрын
फार गरीब शांत स्वभावाची मुल आहेत याना न्याय मीळवायचा आहे वकिला मार्फत प्रात साहेबाकडे आपिल करावे लागेल कोन वकील मोफत या मुलाचे काम करेल का प्रात साहेब त्वरीत चौकशी करून न्याय मीळवून देईल का या मुलाकडे केस भाडायला पैसे नाही त्याचा हक्क त्याना मीळवूण देऊन एक चागल काम केल्याच समाधान मिळेल तर चला एक हात मदतीचा
@adharistatus...7602
2 жыл бұрын
Ek no.. vichar aahe bhau tumcha... 🙏🙏
@kailaskokate1163
Жыл бұрын
🤔 लढा
@pandharinathmore1366
2 жыл бұрын
Sandeep sheb yana nay milun deay Saheb
@sunandanavale9230
2 жыл бұрын
Yoggy nyay milalach pahije
@vijaytajne5426
2 жыл бұрын
Tahsil kachericha karbhavar laksh ghala jhala
@vijaytajne5426
2 жыл бұрын
Talukyat Kay chalalay bagha jara
@kanifnathhadvaidya768
2 жыл бұрын
He lahan panapasun tyanna dharun rahile nastil.nanyachi dusari baju paha
@ashwinisanap4727
2 жыл бұрын
😢😢😢😢😢😥😥😭😭
@sangramcreation5287
2 жыл бұрын
यांना न्याय मिळालाच पाहीजे
@rangnathdhobale4854
Жыл бұрын
Rupesh Eagle Suresh tadape tumcha kharcha Tum tension Ho Aur Jameen karunga
@ushalembe1345
2 жыл бұрын
बेटा आमच्या बाबतीत पण असच झाल आहे माझ्या वडीलाणी त्यानंच्या मागिल बायकोच्या नावे मुंबई ची खोली केली
@sainathbhor5856
2 жыл бұрын
मला नंबर द्या
@nivruttikhokrale9227
2 жыл бұрын
Nelabet kara
@abbassyyaed5973
2 жыл бұрын
या मूलाना त्यचि जमिन र्दवा
@mangalwahile9641
2 жыл бұрын
कायदेशीर कारवाई करून ते लोकाना शिक्षा देण्यात यावी
@umaghule7530
2 жыл бұрын
अन्याय झाल्यावर मुल लहान असतील त्यांना काही माहीत नसेल तर आईने लक्ष देऊन पोलिस कंपलेंट केलीतर दबाव टाकुन मुलांना मारण्याची धमकी देऊन माघार घ्या यला लावतात.सातबारे बायकांच्या नावानी करून घेतात.कूठुन न्याय मिळणार
@ankushshinde8870
Жыл бұрын
तलाठी उघडा करून टॉयलेटच्या टाकीत तोंडाबरोबर उभा करा बाहेर काढा जरा सटकवा .
@rupesh4254
2 жыл бұрын
Talathyane parat ferfar ghetla nahi tasech radd jhalela ferfar talathyala nyayalayin adesh aslyshivay ghalta yet nahi.yat janiv purvak talathyache chukiche nav ghetle jat ahe je ki bekaydeshir ahe.prakarnachi yogy chaukashi n karta talathyache nav kase gheu shaktat.ferfar Talathi manjur karto ka.takrar arj rastyavar gheun tatkal report karun case board var ghetli ani he mahashay mhantat ki udva udviche uttare dili jar ase jhale aste tar takrar case chalalich nasti ! Chor sodun sanyashala fashi asa prakar chalu ahe sadhya
Пікірлер: 127