पारनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवार दुसरा कोणीही असावा घराणेशाहीला जनता स्विकारण्याची शक्यता कमी आहे
@arunmore1991
2 ай бұрын
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ रोहिणी ताई खडसे उमेदवारी पक्की आहे तुतारी
@sharadbhange9565
2 ай бұрын
अजुन एक फिक्स उमेदवार मा. उत्तम जानकर हे माळशिरस मतदार संघातून आहेत. सांगोला येथे गणपतराव देशमुख यांचे नातू , असतील अशी अपेक्षा आहे
@ashokadhagale2912
2 ай бұрын
राहुल दादा मुळे लंके ला मतदान झाल नाही निवडणुक सामान्य माणसाने हातात घेतली होती🙏
@sandipmohite7914
2 ай бұрын
32 shirala मनसिंगराव नाईक
@GY.640
2 ай бұрын
पवार साहब आप बढो हम तुम्हारे साथ है 🌹🌹
@janardhaneknathgawade
2 ай бұрын
Indapur appasaheb jagdale mama
@SawataGdade
2 ай бұрын
शरद पवार गटाचा 70% स्ट्रायकर राहणार आहे आमदारकीच्या विलक्षण मध्ये
@rkgamingnlm4336
2 ай бұрын
पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येणार आहे पवार साहेब यांना लोकसभेपेक्षा विधानसभेत सहानुभुती जास्त मिळणार आहे महाराष्ट्रात मविआचे सरकार 100%येणार
@BhaskarraoShinde
2 ай бұрын
पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार निलेश लंकेच्या पत्नी ऐवजी दुसरा उमेदवार देणे उचित ठरेल असे माझे स्पष्ट मत आहे.
@vickykadam3329
2 ай бұрын
कराड उत्तर बाळासाहेब पाटील
@dhananjaylamkane48
2 ай бұрын
मोहोळ सोलापूर मधून लोकसेवक मा.संजय क्षीरसागर यांची सुध्दा उमेदवारी फिक्स आहे.
@sudarshanghule0583
2 ай бұрын
भावी पंतप्रधान शरद पवार
@GY.640
2 ай бұрын
मुस्लिम उमेदवाराला पवार साहेबांनी संधी द्यायला पाहिजे 🌹
@Sanjay-gm9qw
Ай бұрын
Only tutari pawar saheb
@baliramkarle4818
2 ай бұрын
राहुरीतुन प्राजक्तदादा प्रसादराव तनपुरे
@dattatrayrevagade6501
2 ай бұрын
अकोले तालुका अमित भांगरे फिक्स आमदार शरद पवार गट तुतारी वाजणार
@amolchavan8538
2 ай бұрын
Sagarbaba misal malshirasche Amador honor jay tutari only pawar saheb
@arunshenkar2976
2 ай бұрын
पवार साहेबांना दिलेले सर्व उमेदवार तरुण आणि निष्कलंक असल्याने सर्व उमेदवार निवडून येतील
@babajipawade6472
2 ай бұрын
सगळेच जण निवडून येणार आहेत। शुभेच्छा आजपासूनच देत आहे
@user-fc9qu3vb4l
2 ай бұрын
सत्तेचा विकेंद्रीकरण होणं गरजेचे आहे एकच घरात खासदार आमदार नसावेत त्याचप्रमाणे सर्व गटातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण करावे महाराष्ट्रात सत्ता बदल करण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@dnyandeomakar8207
2 ай бұрын
करमाळा तालुका नारायण पाटील फिक्स आमदार
@sadanandchavle7084
2 ай бұрын
अरे बाबा लोकांना चार दिवस सुखाने राहू दया, आता तर लोकसभा झाली
@deshbakt6964
2 ай бұрын
😂😂😂👌👌
@rameshmunde4172
2 ай бұрын
ओन्ली शरदचंद्र पवार साहेब गट बबन भाऊ गिते समर्थक परळी वैजनाथ फिक्स आमदार
@Marathi_Mulga1
2 ай бұрын
Dhanya la pada re bhai
@ashokgondane2412
Ай бұрын
आर्वी मधून सौ. मयुराताई अमर काळे यांना उमेदवारी देण्यात यावी
@raosahebkhatode9584
2 ай бұрын
उमेदवार असे निवडा जेणे करून शेतकऱ्याला ऊस कांदा व दुध सोयाबीन कापूस या पिकांना भाव देणारे व या विषयावर प्रश्न विचारून भाव वाढवणारे आमदार पाहिजेत
@user-jw2vc8gf6q
2 ай бұрын
माढा मतदारसंघातून भावी आमदारच मीलन ताई साठे
@user-ld2bs9jy7y
2 ай бұрын
कोकाटे बाबा
@ashokgondane2412
Ай бұрын
मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्यात यावी.चांगल्या😮 मताने आपटणार आहे
@vimalminde8992
2 ай бұрын
Jai sharadchandraji pavar saheb Jai Ho Ram krushn hari vajava tutari
@user-oi6vb6gs6d
2 ай бұрын
अकोले तालुका अमित दादा भांगरे फिक्स आमदार
@vilasraodeshmukh7235
2 ай бұрын
Only Pawar is power of Maharashtra
@vivekgawas8456
2 ай бұрын
सावंतवाडी विधान सभा मतदार संघ मधून सौ.अर्चना घारे परब यांना उमेदवारी द्यावी
@premanathdurunde3427
2 ай бұрын
ओन्ली तुतारी
@sudarshanghule0583
2 ай бұрын
मेहबूब शेख यांचा विचार करा राव
@jyotipadekar2739
2 ай бұрын
तुतारी वाजविणारा माणूस असे चिन्ह आहे
@pankajgawalipatil1566
2 ай бұрын
मी कोपरगाव तालुक्यातून पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहे
@ajaykhopade8576
2 ай бұрын
तयारीला लागा सतरंज्या उचालावयाच्या आहेत मोठ्या प्रमाणात
@vijaythorat3605
Ай бұрын
जुन्नरच सांगायला हिम्मत होत नाही तेथे माऊलीची खूप हवा आहे शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे फिक्स आमदार होणार आहे
पुरंदर मध्ये संभाजी सदाशिव झेंडे साहेब. आय ए एस माझी सनदी अधिकारी फिक्स.....शरद पवार साहेब गटाकडून.
@user-cs6fx5ie4z
Ай бұрын
कारंजा,मनोरा dr श्याम जाधव फिक्श्य आमदर
@user-cs6fx5ie4z
Ай бұрын
तुतारी
@vedantkutepatil__206
2 ай бұрын
जुनर च सागा
@omkarbhalerao6741
2 ай бұрын
सत्यशील दादा शेरकर 🎉
@rushikeshkekan8535
2 ай бұрын
प्रताप काका ढाकणे फिक्स आमदार पाथर्डी शेवगाव
@balasahebshendage3543
2 ай бұрын
पवार साहेबांचे सर्व उमेदवार निवडून येतील
@mangeshmore1967
2 ай бұрын
पंढरपूर मंगळवेढा मधून भगीरथ दादा भालके फिक्स उमेदवार
@pavangofane7788
2 ай бұрын
कर्जत जामखेड राम शिंदे साहेब 🔥
@saniyamagdum7836
2 ай бұрын
शरद पवार यांचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत
@VikkiBorkar
2 ай бұрын
Sharad Pawar Sahib best
@BhausahebKale-yt9qq
2 ай бұрын
Very good
@udayvartanews75
2 ай бұрын
हे सगळ्यांनाच माहीत आहे
@dnyaneshwarkhilari4258
2 ай бұрын
राहुरीतुन शिवाजीराव कर्डिले साहेब मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील
@dadasahebkhedkar8077
2 ай бұрын
शरदचंद्र पवार यांचे सर्व उमेदवार निवडूण येणार हे नक्की
@djyuvrajwayal2409
2 ай бұрын
सिंदखेड राजा च सागा
@abadhawale6812
2 ай бұрын
छान
@sunilpansare4958
2 ай бұрын
अकोले विधानसभा मतदारसंघातून अहमदनगर जिल्हा बँकेचे युवा संचालक राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अमितदादा भांगरे भावी आमदार
@user-xv9ih8tj5s
2 ай бұрын
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून नाथरा येथील रा.कां पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते सुर्यकांत उर्फ अशोकराव भगवानराव मुंडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे व त्यांचा विजय होणार आहे अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे.😂😂😂😂
@socialhuman7556
2 ай бұрын
बबन गीते कूठे उभे राहतील बर
@user-xv9ih8tj5s
2 ай бұрын
@@socialhuman7556 बबन भाऊ चे तिकीट पक्के होते.पण लोकसभा निवडणुकीत पो.बुथ वरील प्रतिनिधी च्या नेमणूका न केल्याने बहुतांश गावात बोगस मतदान झाले आहे. असा अहवाल पक्ष श्रेष्ठीकडे गेल्यामुळे काय होईल माहीत नाही.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 💯💯💯
@dghknp
2 ай бұрын
हे सर्व 2 मिनिट मध्ये ही सांगू शकता...
@kalyanraosonowane9587
2 ай бұрын
Only pawar saheb
@user-if5qq2dq7k
2 ай бұрын
जय हो
@vijayghadge888
2 ай бұрын
👌
@rameshmetangale2482
2 ай бұрын
एकदा भावी मुख्यमंत्री जयंत पाटील व्हायला हवे हीच संधी मराठा समाजाची शान
@user-xo2ed8dv2p
2 ай бұрын
धन्यवाद
@user-tk5nu3ej9g
2 ай бұрын
He sarv vijay honar
@Dhiraj-kc2wn
2 ай бұрын
Shahapur,pandurang,barora
@ashoksonawane5930
2 ай бұрын
शरद पवार आजित पवार आणि महायुती All Rashrtwadi parti सग leNamshes होणार
@socialhuman7556
2 ай бұрын
अरे काय बोलतो भावा ? असे चुकी चे बोलू नए मुद्देसूद चर्चा।घडली पाहुजे
@shivampatil6827
2 ай бұрын
रोहित
@SunilShinde-ct3cd
2 ай бұрын
साहेब परळी विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची आहे सै करुना धनंजय मुंडे पण तुतारी चिन्हावर लढण्याची तयारी दर्शवली आहे पंकजा मुंडे मधुन मधुन स्पोर्ट करण्यात आली आहे
@tausifsheikh8073
2 ай бұрын
मोर्शी विधानसभा हर्षवर्धन देशमुख फिक्स
@deepakrasal8777
Ай бұрын
निफाड मधुन राजेंद्र मालोजीराव मोगल तुतारी फिक्स
@user-ul8ji6yu4s
2 ай бұрын
Satara made kon nay o only 0003 Mahesh dada shinade
@premanathdurunde3427
2 ай бұрын
15येणार
@vaijnathlahane8536
2 ай бұрын
जिंतूर विजय राव भांबळे पाटील
@sharadambekar2878
2 ай бұрын
खेड आळंदी विधानसभा अतूल देशमुख फिक्स आमदार 🎉❤
@SunilGholave
2 ай бұрын
Sagarbaba misal malshiras che anadar honar
@nazirshaikh167
2 ай бұрын
खडकवासला विधानसभा मतदारसंघ
@ChhayaPawar-xb1bx
2 ай бұрын
रूपाली ताई चाकनकर
@shahadevgunjal3101
Ай бұрын
पाथर्डी शेवगांव मध्ये फक्त नितिनभाऊ काकडे पा.होणार आमदार
Пікірлер: 184