#BolBhidu #IPL2023 #PranavDhanawade
तेंडुलकर, क्रिकेटमध्ये कायम चर्चेत असणारं नाव. सध्या हे नाव चर्चेत आलंय, अर्जुन तेंडुलकरमुळं. रविवारी अर्जुननं आयपीएलमध्ये पदार्पण केलं, तर मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना त्यानं आपली पहिली आयपीएल विकेट घेतली. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायला लागलं, क्रिकेटच्या मैदानात नवा तेंडुलकर आल्याची चर्चा रंगली आणि याचवेळी एक प्रश्न चर्चेत आला, अर्जुन आयपीएल खेळतोय पण हजार रन्स मारणाऱ्या प्रणव धनवडेचं पुढं काय झालं ? कुणी म्हणलं त्यानं क्रिकेट सोडलं, आता अभ्यासू झालाय, कुणी म्हणलं, अरे त्याचा वशिला नव्हता ना म्हणून पुढं नाय आला. सगळं ऐकून आम्ही ठरवलं, खरं काय ते सांगावं. या व्हिडीओमधून याच प्रश्नाचं उत्तर, प्रणव धनवडेचं पुढं काय झालं ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Arjun Tendulkar IPL मध्ये चमकतोय पण एका इनिंगमध्ये 1000 runs करणाऱ्या Pranav Dhanawade चं काय झालं ?
Пікірлер: 996