माझ्या आईच्या अचूक प्रमाण व खास टिप्ससह चटकदार, रसरशीत कैरीचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे
साहित्य:
.सव्वा किलो कैरी
(१२५० ग्रँम)
. १७५ ग्रँम मीठ
. ७५० ग्रँम गूळ
(चवीनुसार कमी अधिक)
. २५० मिली तेल
(शेंगदाणा किंवा सुर्यफुल)
. ५० ग्रँम धणे
.५० ग्रँम शौप
.४० ग्रँम मोहरीची डाळ
.५ ग्रँम मिरेपुड
.५ ग्रँम दालचिनी पुड
.५ ग्रँम लवंग पुड
.५ ग्रँम बाजा (चक्रीफुल)
. ८ ग्रँम मेथीदाणे
.८ ग्रँम मिरची पावडर
.८ ग्रँम ब्याडगी मिरची पावडर
(रंगासाठी)
.८ ग्रँम हळद
.१ ग्रँम खडा हिंग
#लोणचे,
#लोणचं,
#कैरीचेलोणचे,
#खान्देशी,
#खान्देशीलोणचे,
#अचार,
#कैरीकाअचार,
#raw_mango_pickle,
#pickle,
#acharrecipe,
#lonche,
#kairichelonche,
#lonch,
Негізгі бет अस्सल खान्देशी लोणचं!!आईच्या खास टिप्ससह बनवा मसालेदार रसरशीत कैरीचे लोणचे|raw mango pickle|lonche
Пікірлер: 164