कैरीचं लोणचं सगळ्यांच्याच आवडीचं आहे. आणि ते जर घरचा मसाला वापरुन केलं, तर मग त्याची लज्जत अजूनच वाढते.
म्हणून असंच सोप्या पद्धतीचं, घरचा मसाला वापरुन तयार केलेलं कैरीचं लोणचं ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль कमी तेलातलं कैरीचं चविष्ट लोणचं । लोणच्याचा मसाला घरीच बनवा । अत्यंत सोपी पद्धत । Raw mango Pickle
Пікірлер: 414