सुंदर माझे जाते गे फ़िरे गं बहुतेकें । ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला ॥१॥ जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे । लावुनि पांची बोटें गे तुं ये रे बा विठ्ठला ॥२॥ सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ॥३॥ बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी । ओव्या गाऊं बैसूनि तूं येरे बा विठ्ठला ॥४॥ प्रपंच दळण दळिलें पीठ म्या भरिलें । सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥ सत्वाचें आधण ठेविलें पुण्य़ म्या वैरिलें । पाप उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठ्ला ॥६॥ जनी न जातं गाईल कीर्ति मागं राहील । थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७॥
@ruikeshpatil1597
Жыл бұрын
धन्यवाद मला पाहिजे होता अभंग
@Nitin58384
Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏
@mystictilopa2812
Жыл бұрын
❤
@ruturajdalvi6883
Жыл бұрын
Thank you for sharing.
@satishkgujar7999
9 ай бұрын
थोर संत जनाबाई यांची रचना आहे
@JagdishJadhav-u2y
Ай бұрын
महाराज मी जेंव्हा जेंव्हा निराश आणि खूप उद्विग्न होतो तेंव्हा तुमची ही ओवी ऐकतो आणि मन शांत होते खरच ....बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏
@Arjun_1990
Жыл бұрын
दादांच्या चरणावर संपूर्ण आयुष्य अर्पण करायचे आहे... मी उगीच इंजिनिअर झालोय ना मनाला समाधान ना आयुष्याला स्थिरता.... मुळात ही "घोंगडी" धुवून काढायची वेळ आता आली आहे.. बाबांचे एक एक शब्द म्हणजे... अनमोल फुलांचा सुगंध... मन प्रसन्नतेच्या कैक पुढे जाते जेंव्हा मी बाबांना पाहतो ऐकतो...प्रणाम दंडवत
@ayushakti_ayurvedalaya
Жыл бұрын
godhadi dhutalyashivay jivan jaganyala arth nahi
@yogitadhamal5174
Жыл бұрын
सदा असो देवा तुला माझे दंडवत 🙏🙏🙏
@Nitin58384
Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏
@abhijeet_bharati
Жыл бұрын
नवीन पिढीला या व्यसनाची गरज आहे, यासाठी आत्मा परम तत्त्वाची लागते 🙏👍
@VikasBiraris-ng6eg
4 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@ganeshgaikwad2178
2 жыл бұрын
घेईन मी जन्म याजसाठी देवा,तुझी चरण सेवा साधावया.हा अभंग तुमच्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.गुरु चरणी नतमस्तक होतो.
@vinayakbhosale407
Жыл бұрын
मनात परमेश्वरा विषयी भाव निर्माण करण्याचे एकमेव साधन म्हणजे दादा महाराजाचे गायन खूप छान जय जय राम कृष्ण हरी
छान बर्याच दिवसांनी बघायला मिळाले खूप खूप छान आवडले नमस्कार धन्यवाद दंडवत
@maheshkale5308
Жыл бұрын
धन्य आज दिन संत दर्शनाचा आमची मागील जन्माची पुण्याई युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले जन्माला आलेल्या च फळ मिळाले
@Nitin58384
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी.. माऊली.. मनापासून धन्यवाद 🙏
@aniketjagtap2019
Жыл бұрын
*🙏दादा तुमचा आवाज म्हणजे साक्षात संताच्या तोंडातून अमृतवाणी असल्यासारखी वाटते . तुमचा आवाज जीवाला मंत्रमुग्ध करणारे आहे या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक 🙏*
@sunitasuryawanshi3017
Жыл бұрын
💜💜💜💜💜🙏🏻💙💙💙💙💙👌अप्रतिम छानच नमस्कार श्री गुरू माऊली श्री राम नमस्कार
@prakashkhochade5950
2 жыл бұрын
छान....ओवी गायन मंत्रमुग्ध होऊन ऐकले .... स्वर्गसुखाचा आनंद अनुभवला... धन्यवाद....माऊली
@mohanranavare175
Жыл бұрын
येराबा विठ्ठला ,राम कृष्ण हरी ,महाराज तुमच्या आवाजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@Sachin_Valar_Official
Жыл бұрын
शब्द नाहीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी, खरोखरच परमानंद अनुभूती येते.🙏💐💐💐💐
@SagarSanap-s9q
8 ай бұрын
दादा हा सुख सोहळा स्वर्गी नाही खूपच छान गायन केलं तुम्ही राम कृष्ण हरी
@rajeshgaikwad3954
2 жыл бұрын
पांडुरंग परमात्मा आला शक्ष्यात
@shahirrahulsable4646
Жыл бұрын
तुमच्या तोंडुन हि ओवी रोज आयकु वाटते आणी रोज ऐकले तरी मन भरुन येत मन प्रसन्न होत जय हरी माऊली
@nileshthorat9892
Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@abhijeetdeshamane3223
2 жыл бұрын
मुखी अमृताची वाणी! देह देवाचे कारणी!!
@meanyou632
2 жыл бұрын
वा दादा अशे नवीन नवीन भजन एकासाठी माये कान वाट्स पायते सुंदर धन्यवाद👌👌👌👌💐💐💐💐
@dipakgaykwad2597
Жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@mohanranavare175
Жыл бұрын
महाराज खुपच सुंदर आवाजात तुम्ही गायले आहे ते सारखे सारखे ऐकावे वाटते आहे.
@rameshkatkar8135
Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी
@dnyaneshwarkhandebharad350
Ай бұрын
Ram Krishna hari
@rameshmankar2830
Жыл бұрын
बाळकृष्ण दादा म्हणजे पांडुरंगाचा अवतार साक्षात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajikharade3552
Жыл бұрын
दादांचे सर्व कीर्तने मी युट्यूब वरती सर्व दादांचे सर्व कीर्तने छान
@sandeshdesai5821
Жыл бұрын
वा अप्रतिम गायन नादब्रह्मची प्रचिती जय हरी महाराज
@bipinkawade5431
Жыл бұрын
काय आवाज तुमचा दादा ❣️❣️. Dj चि काय गरज असा पखवाज वाजवला ❣️❣️❣️
@jagdishbhandari7972
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@sunitasuryawanshi3017
Жыл бұрын
राम कृष्ण हरी ❤💖🤲♥️💕🙏🏻💚💜🕉💜👌💗❣️
@sandeepmudegaonkar5655
Жыл бұрын
जय हरी माऊली
@mohanranavare175
Жыл бұрын
महाराज हा आवाज आपल्याला इश्वरांनेच दिला आहे .
@gokulsandhan4094
2 жыл бұрын
जय हरी दादा ❤️🙏
@Sarthak_9042
Жыл бұрын
Ram krishan 👍
@Dj_Adya_03
Ай бұрын
आवाज ❤❤❤
@marotihatekar4270
2 жыл бұрын
सदगुरु शिवाय पर्याय नाही,८४ च्या रहाट यंत्रातुन फक्त सद्गुरू मायच वाचवते, बाकी सर्व मिथ्या आहे,जन्म मरणाच्या फेरातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा फक्त एकच सदगुरुराव
@shambavaskar2003
Жыл бұрын
Tr
@shambavaskar2003
Жыл бұрын
E
@adityasatpute8371
Жыл бұрын
जय हरी
@surajkokare5840
Жыл бұрын
छान
@surajkokare5840
Жыл бұрын
खुळखुळा वाजती टाळ ऐकायचं आहे
@tambenarayan8553
Жыл бұрын
Ram krushna hari
@kailasmogal5372
9 ай бұрын
काय सुंदर आवाज आहे महाराज रामकृष्णहरि👍🌷
@sambhajishelar8987
2 жыл бұрын
दादा.... ओवी ऐकून मंत्रमुग्द झाले... अप्रतिम आवाज... आवाज मनाला खूप भावला... 🙏🙏
@sachindesai2268
8 ай бұрын
महाराज काय आवाज मंत्रमुग्ध केले मी दररोज सकाळी ekato
@ramharitaware1481
2 жыл бұрын
भगवंता कडे माझे नम्रपणे लोटांगण आहे की दादांना आणि कदम सर यांना उदंड आयुष्य दे.
@hindiclasses1586
2 жыл бұрын
Sunder maja jatage ati sunder sahitya
@amolnawale3241
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sandeepmugave3273
8 ай бұрын
काय सुंदर आवाज आहे महाराज धन्यवाद 💐💐🙏🙏
@sagarjare1866
3 ай бұрын
दिवस भराचा stress फक्त दादांच्या अभंग वाणीणेच जतो . प्रणाम दंडवत
रोजच्या जगन्यातून परमात्म्या कडे जाण्याचा मार्ग दाखवनारे शब्द ... त्या शब्दांना आपल्या गोड आवाजाने मनाचा ठाव घेणारे दादा ... स्वेच ब्रम्हानंदी टाळी लावणारे🙏🙏
@hemantkshirsagar1139
Жыл бұрын
राम कृष्ण हरी. खूपच सुंदर चाल गायली आहे.
@somnathjadhav3187
2 жыл бұрын
खुप छान राम कृष्ण हरी महाराज
@madanmagarpatil4043
Жыл бұрын
माझा साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी🙇🙇🙇
@rekhadalve8581
Жыл бұрын
अमृता सारखेच गोड शब्द आहेत आणि आवाज पण🙏🌺
@vithobagudhatwad8185
Жыл бұрын
छान
@kailasmogal5372
Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली खूपचसुंदर गायन आहे
@M3Creations24
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा
@काशीबाईगमे
Жыл бұрын
खुप सुंदर. छान👏माऊली
@ganeshmote5582
Жыл бұрын
एकच नंबर दादा
@prashantsulkude1922
Жыл бұрын
मी तुमचे सर्व अभंग ऐकलो आहे . अप्रतिम गायन
@santoshjadhav1801
4 ай бұрын
Dada janu pandurangch
@shubhamprakashdhage6659
2 ай бұрын
गोड कीर्तन झाले होते महाराज जी हर्षी येथे ❤🎉
@omkardhorje1646
6 ай бұрын
आज आमच्या गावी महाराजांची कीर्तन सेवा होती तेव्हा हाच अभंग घेतला होता खरंच खूप छान ❤👌
@vijaykoli5265
7 ай бұрын
अतिशय छान आवाज महाराज, अति सुंदर गायन
@shankarpingat3673
Жыл бұрын
Ram Krishna hari ❤
@mohanshinde4815
3 ай бұрын
🌹🌹🌺🌺🕉️🕉️ JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏
@DnyaneshwarTambe-tb2cw
4 ай бұрын
कीर्तन लय भारी
@namdassnehal271
Жыл бұрын
Khuppp chhan Apratim
@onkarlondhe5173
Жыл бұрын
आवाजाची जादूगार म्हणजे वसंतगडकर महाराज
@sunitasuryawanshi3017
Жыл бұрын
जय सद्गुरु माऊली ❤️🙏🏻❤️🤲♥️👌💙☝️
@bandushelke4186
4 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
@aajisswaipakgharkitchen1314
2 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@sanjaycholke9161
2 жыл бұрын
जय हारी महाराज फार अप्रतिम गायन कान तृप्त झाले ऐकुन
@vishnuraut1047
11 ай бұрын
खूप छान ओवी राम कृष्ण हरी
@pandurangwayase2341
Ай бұрын
Guru dev
@satyavijaydalvi8390
2 жыл бұрын
पूजनीय दादाजी तुमचं सुंदर गायन आहेच सुंदर माझे जाते ग भक्तीचा परोमच आनंद जेथे शब्दच खूणतात व मौनावःथा येथेच 🌹धन्यवाद 🌹🙏🙏🙏🙏
@jayakumarraob6253
Жыл бұрын
Ramkrushnahari! Sant Janabai ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanketraut8091
2 жыл бұрын
अप्रतिम गायन 🙏👌🚩
@vijaykaygude8623
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
@mohanranavare175
Жыл бұрын
धन्यवाद महाराज हे ऐकताना मंञमुग्ध होऊन गेलो .नमस्कार.
@God-Adi07
8 ай бұрын
जय श्रीराम महाराज 🙏🙏🙏 जय हरी विठ्ठला
@sunitasuryawanshi3017
Жыл бұрын
अप्रतिम छानच गाण धन्यवाद दंडवत bharamalyasarakhe होते सारखे बघायला Aasave वाटतेच gopalapurat Aapalya सारखे वाटतेच धन्यवाद दंडवत नमस्कार 💜🙏🏻💜👌👌👌👌👌👌👌
@DnyaneshwarTambe-tb2cw
4 ай бұрын
खुप छान
@payalsidlambe02
2 жыл бұрын
खूप सुंदर 👌🏻🙏🏻... राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
@navanathsarawade6562
Жыл бұрын
साक्षात पांडुरंग दीसला
@sureshghuge7635
Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@anilathakare1995
Жыл бұрын
महाराष्ट्राचे सुरेल रत्न.
@gokulbhukan5474
11 ай бұрын
आवाज खूप गोड
@sureshnikam2804
Жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
@yogeshthorat5566
3 ай бұрын
दंडवत प्रणाम
@mohanranavare175
Жыл бұрын
तुमच्या आवाजाने ऐकणारे मंञमुग्ध होऊन जातात ,महाराज तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
Пікірлер: 201