सर्वांचे मनपुर्वक आभार 🙏 आपणा सर्वांना आषाडी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा 💐 राम कृष्ण हरी 🚩
@subhashdhakane3461
4 жыл бұрын
🙏
@balushinde7637
4 жыл бұрын
जय हरि विठ्ठल
@bhagwanpatil2709
3 жыл бұрын
भगवान छगन, पाटील
@ajaykudale4902
3 жыл бұрын
छान महाराज 🙏
@suryakanttarge6655
3 жыл бұрын
जय हारी
@shankarhade1479
2 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏 ह.भ.प इंदोरीकर महाराज दुसऱ्या महाराजांच्या किर्तनात टाळकरी होतात त्यांना कसलच गर्व नाही 🚩🚩🚩
@kishorpatil7368
4 жыл бұрын
वारकरी संप्रदायाचे खूप मोठे योगदान आहे महाराष्ट्रात इंदुरी कर महाराज मोठे किरतन कार आहेत पण दुसऱ्या महारांजान बद्दल पण अभिमान आहे त्यांना जय हरी
@milindsarfare2509
3 жыл бұрын
तुमच्या या बासरीच्या आवाजाने आमचे कान तृप झाले ,लोक पावत निघालेली संगीत कला आज आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून अनुभवली.तुमच्या या कलेला आमचा सलाम.ग्रेट👍👍👍जय हरी माऊली.
@govindkulkarni1900
3 жыл бұрын
दोस्ता चांगलें शाश्रशुध्द शिक्षण घे तुझं भविष्य उज्ज्वल आहे.पण हे शिक्षण घेतलं तरच. टाळ्या वाजवणारे खूप भेटतील पण मार्ग दाखविणारे भेटतं नाही.त्याचा तुलाच शोध घ्यावा लागेल.
@shivbhole9915
3 жыл бұрын
ह्या अश्या लोकांमुळे आज या महाराष्ट्रचे संस्कार आणि संस्कृर्ती टिकवून आहे त्यांनी ठेवली त्या संत म्हत्म्याना वंदन
@omsachinsonune2033
4 жыл бұрын
श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला म्हणुन बाळ गोपाळ सुरक्षीत राहीलेत तसेच वारकरी एक भारताचा खांब आहे त्यांच्या भक्तीनेच आम्हा सर्वांवर त्यांची कृपा आहे जसे श्रीकृष्ण तसे वारकरी आधार स्तंभ आहेत .
@sudampansare6085
4 жыл бұрын
धन्य ते संत सज्जन ज्यांनी हा अनुपम्य सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला जय हरी
@baliramhiwale7866
4 жыл бұрын
5
@bhausahebghadge2853
3 жыл бұрын
@@baliramhiwale7866 खर आहे
@drsandeeppawar4049
3 жыл бұрын
हा सुख सोहोळा स्वर्गी नाही 🙏😍.. आनंद बघा सर्वांच्या चेहर्यावर.. कृष्ण भगवंत जणू बासरी वादन करत आहेत..
@ganeshtajane9548
4 жыл бұрын
जबरदस्त परफाँमस साक्षाद इंदुरीकर सुद्धा तल्लिन झाले.
@chandrakantshingava4881
4 жыл бұрын
बासुरी वादक आणि पखवाज वादक वातावरण एकदम मंत्र मुगद करून सोडलं जय हरी विठ्ठल
@ज्ञानीमाऊली
4 жыл бұрын
आपल्या पोरांचं कौतूक करा असे सांगणारे आणि करून दाखवाणारे फक्त इंदूरीकर बाबाच
@SantoshPawar-tg1ip
Жыл бұрын
प्रथमतः राम कृष्ण हरी माऊली ....!!! खूपच छान बासरी, मृदुंग, वादन....कान तृप्त झाले ....खूपच छान ....
@user-Gholap1983
3 жыл бұрын
सुंदर बासुरी वादन, अजून शिकण्याची गरज आहे....👌👌
@amolpatil6073
3 жыл бұрын
Shiktil na
@bhagavatsabale5446
4 жыл бұрын
खूप छान माऊली.. मनाला खुप बरं वाटलं तुमच्या बासरीचा आवाज ऐकून ...जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल..
@AnujBhaiyaShelar
2 жыл бұрын
Very Nice
@surashgave4229
4 жыл бұрын
जय हरि महाराज खुप छान वाजवलि भासरी काय भासरीचा आवाज राम कृष्ण हरि भासरीच्या आवाजाने आमच्या डोळ्याला पाणि आले महाराज धन्यंवाद माऊलि ह. भ. प. सूरेश महाराज गवे यांनी तुमची विनंति केलि आहे राशेगाव तालूका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड हा आमचा पत्ता आहे जय हरि महाराज
@namdevmarutipawarfluteplay4336
3 жыл бұрын
धन्यवाद. एक दिवस नक्कीच येऊ
@pravingavhane2404
5 ай бұрын
आशा लोकांन मुळे संस्कृती टिकून आहे खूप छान भासरी वादन खूप मधुर आवाज
@djshubham7825
4 жыл бұрын
अंगावर काटा उभा राहीला ऐकून 1 no..👍👌👌
@sanjayshendge1434
4 жыл бұрын
वा मंत्रमुग्ध केलं बासरी आणि मृदंगाणी खूप छान रामकृष्ण हरी पांडुरंग
@sopanchivilikar
Жыл бұрын
वा खुप छान महाराज राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🙏🙏🙏
@falke123
2 жыл бұрын
धन्य माता पिता तयाचिया.. गुरुकृपेने साधी येला आज मी हा सुपंत.. राम कृष्ण हरी. खूप छान.
Пікірлер: 347