बायकोने घरी चुलीवर बनवले चिकन पुरी | Chulivarche Chicken Puri | Nivali Sangameshwar, Konkan Vlog
आज पाऊस मस्त पडत होता. गावी आल्यावर पोरांसोबत बऱ्याच पार्ट्या झाल्या आज मात्र घरी चिकन बनवायचे ठरले. सिद्धू ची बाईक घेऊन मी आणि रोशन गेलो नायरी मध्ये. नायरी मध्ये चिकन घेतले आणि धो धो पाऊस आला मग काय मधेच थांबत थांबत आम्ही घर गाठले. मयुरीने आज चिकन आणि पुरी असा बेत केला होता. गावी अवनीची खूप धम्माल सुरु आहे.
#ChickenPuri #chickencurry #chulivarchejevan
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : kzitem.info@Reci...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет बायकोने घरी चुलीवर बनवले चिकन पुरी | Chulivarche Chicken Puri | Nivali Sangameshwar, Konkan Vlog
Пікірлер: 102