चार वाट्या तांदुळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी जाडे पोहे
दोन चमचे बडीशेप
एक चमचा मेथी दाणा
1½ वाटी गुळ
2 वाट्या खोबरे
चवीप्रमाणे मीठ
चिमूटभर हळद
Негізгі бет भानोली |आषाढ विशेष कोकणातील विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार भानोली|Bhanoli|
Пікірлер: 686