बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageToPanvelTraveling #BulletKokanToPanvelTraveling #SForsatishBulletTraveling #sforsatish
माझ्या कोकणातल्या गावावरून पनवेलचा प्रवास आम्ही भावांनी आपल्या नवीन बुलेट वरून केला आहे. सकाळी गावातून लवकर प्रवास सुरू केला. येताना आम्हाला रस्त्यात पाऊस लागला. पाऊस सुरू झाल्यामुळे निसर्ग नजारे बघण्यासारखे होते. नवीन बुलेट वरून आम्ही असा परतीचा प्रवास केला आहे. घरी येऊन बायकोने पाव भाजीचा बेत केला. मुंबई गोवा हायवेची अवस्था अतिशय खराब झाली आहे खास करून रायगड जिल्ह्यात जास्त खड्डे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हे खूप मोठे तयार होतात. तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये एकंदर प्रवास आणि आम्हाला आलेले अनुभव शेअर केले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचं प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 112