आईची सुनबाई होशील का 😘 Aai chi Sunbai Hoshil ka ♥️ भन्नाट लोकगीत | Sagar Palve | Avinash sasane
#आईची_सूनबाई_होशील_का
निर्माता - सागर पालवे
गीतकार-संगीतकार - सागर पालवे
गायक - अविनाश ससाणे
संगीत संयोजक - अविनाश ससाणे
रेकॉर्डिग - AS रेकॉर्डींग स्टुडिओ.
सागर पालवे..👇👇
8767373144
~~~~~~~~~~~~~
LYRICS -
गुलाबी साडीत फुलाच्या गाडीत भेटायला येशील का,
मराठ मोळा घालून साज माझ्या आईची सूनबाई होशिल का.
पसंद साऱ्याला पडशील तू,
घरात राज माझ्या करशील तू.
साथीला हाथ माझा धरशील तू,
प्रेमापुढ माझ्या हरशिल तू..
राज्याच्या राणी ला, प्रेम कहाणीला ऐकुन घेशील का..
फोटोत किती मी पहावं ग,
स्वप्नांत तूझ्या मी याव ग.
तुलाच मी जपावं ग,
समजून मला तु घ्यावं ग.
समजून मनाला, जाणुन मनाला होकार देशील का...
साथीला माझ्या असावं तु,
रडतांना अश्रू पुसाव तु.
कधी तरी रुसाव तु,
लगेच हसताना दिसावं तु.
धोकेबाज दुनियेत ठेऊन विश्र्वास सागर ची होशील का..
~~~~~~~~~~
#सागर_पालवे #Sagar_Palve_song #kk_banjo #किशोर_जावळे #marathi_trending_song #viral
#insta_trending #Marathi_गाणे #माझ्या_डोळ्यासमोर_तिला #तिच्या_हातावर #lucky_star
#lucky_स्टार #new_song #love_साँग
#driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी
#आईची_सूनबाई_होशील_का #सागर_पालवे_गाणी #मराठी_दणका #पाखरा_आझाद_केलं_तुला
• Official Video 🥹 Tichy...
• Official Video | 🥹 विस...
• 😍 माझ्या भावाच्या लग्न...
• Official Video | माझ्य...
• 💔तुझ्या सोबत जगण्याचं ...
• ❤️Janu lajli Galat Has...
Негізгі бет आईची सुनबाई होशील का 😘 Aai chi Sunbai Hoshil ka ♥️ भन्नाट लोकगीत | Sagar Palve | Avinash sasane
Пікірлер: 20