चवळीच्या दाण्यांची भाजी बर्याचदा खाल्ली जाते. पण चवळीच्या शेंगांची भाजी सुद्धा अप्रतिम लागते. करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम उत्तम, अशी ही चवळीच्या शेंगांची भाजी कशी करायची, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
Ingredients:-
- Chilli + salt + coriander seeds + cumin seeds + coriander leaves + garlic (हिरवी मिरची + मीठ + धणे + जिरे + कोथिंबीर + लसूण)
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Cube cut potatos (चौकोनी चिरलेले बटाटे)
- Turmeric powder (हळद)
- Washed & sorted cowpeas (धुतलेल्या आणि निवडलेल्या चवळीच्या शेंगा)
- Red chilli powder (तिखट)
- Little water for cooking (शिजण्यापुरतं थोडंसं पाणी)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Coriander seeds powder (धणेपूड)
- Malvani masala (मालवणी मसाला) :- Half tsp
- Jaggery as per taste (चवीनुसार गूळ)
- Coriander leaves (कोथिंबीर)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#चवळी #भाजी #सोपी #रेसिपी #कोरड्या #भाज्या #cowpeas #sabji #drysabji #recipe
chavali chi bhaji recipe, chavali chi bhaji, chavali chi bhaji sukhi, chavalichi bhaji recipe in marathi, चवळीची भाजी, चवळीची उसळ, चवळीची शेंगांची भाजी, चवळीची सुकी भाजी, चवळीची भाजी कशी बनवायची, चवळी, भाजी, सोपी, रेसिपी, कोरड्या, भाज्या, cowpeas, sabji, drysabji, recipe,
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль चवळीच्या शेंगांची भाजी | हिरव्या मसाल्याची, साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी | Cowpeas sabji
Пікірлер: 41