खरा आणि प्रामाणिक पणे समाजासाठी मदत करणारा समाजसेवक माननीय सूरज भाऊ
@devidasghule2828
9 ай бұрын
धन्यवाद सुरज भाऊ तुम्ही आमच्या धनगर समाजाच्या सुखा दुःखात कायम सहभागी होता
@mytravelphotodictionary4940
9 ай бұрын
देवदत्त निकम..... आमदार व्हावे ही एकच इच्छा ❤
@raghunathshelke3124
9 ай бұрын
निकम साहेब व वाणी साहेब दोघांनाही धन्यवाद . गरीब माणसासाठी आपण मनापासून काम करत आहात. बाळाच्या आईला सलाम.
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
देवा बाळासाठी देवदत्त निकम साहेब देव माणूस🙏🙏जय मल्हार
@user-lk6tp5vc2c
9 ай бұрын
सुरजभाऊ वाजगे धनगर समाजासाठी नेहमीच धावुन येतो ❤❤
@gauriborhade-kb7rq
9 ай бұрын
... Wani saheb 1 , number news , chhan , ❤ ...
@priyapangare1842
9 ай бұрын
देवदत्त निकम साहेब🙏
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
खंडोबा प्रसन्न 🙏🙏
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
प्रत्येक भागात धनगर mendhpalaaathi धर्मशाळा बाधून द्यावी सरकार नी जय मल्हार 🙏🙏
@rajendrapingle6539
9 ай бұрын
देवदत्त निकम साहेब
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
मेंढपाळ धनगर समाज शासन धर्मशाळा बांधल्या पाहिजे रात्री मुक्काम साठी 🙏🙏 लहान मुलांना तेवढंच आधार जय मल्हार
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
निकम साहेब लंके साहेब यांच्या कडून अपेक्षा धर्मशाळा बांधल्या पाहिजे सरकारकडून
@kharmalerahul8125
9 ай бұрын
Suraj wajage 👑
@user-jf6wb2sq2j
9 ай бұрын
धनगराला बंदुकीचा परवाना द्यावा जय मल्हार
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
देवदत्त निकम देवमाणूस 🙏🙏 हॉस्पिटल चा कारभार बोगस निकम साहेब डॉक्टरला भेटा vanvihag सूचना द्या 🙏🙏
@monikadumbre8477
9 ай бұрын
" ह्या वाघांचे करायचे काय " तीन तालुक्यात भीतीचे वातावरण . आंदोलन करण्याची गरज आहे तेव्हाच आवाज सरकार पर्यत जाऊ शकतो .
@user-fs8gn1lc6j
9 ай бұрын
सर्व सामान्य माणसाला खरा आधार सुरज भाऊ वाजगे भावी आमदार साहेब
@user-yv1sz8sy5v
9 ай бұрын
लस काय घरातून द्याची होती का लहान मूल जीव महत्वाची नाही का हॉस्पिटल staff ढिसाळ कारभार सूचना द्या साहेब
@monikadumbre8477
9 ай бұрын
प्रत्येक गावातील धनगर सांगू शकतील बिबटे किती आहे.(शेतात) 100% सर्वे
@awalunj1272
9 ай бұрын
वाणीसाहेब नमस्कार श्री देवदत्त निकम यांनी फोन केल्यावर लस मिळते याचा अर्थ नाक दाबले तरच तोंड उघडणे हा होतो दवाखाने सर्व सामान्य साठी नाही तर अधिकारी कर्मचारी जबाबदारीने वागत नाही ससून मध्ये जाण्यास सांगणे म्हणजे कामातून पल काढणे कामचुकारपणा करणे हा अर्थ होतो बाळाचा मृत्यू झाला असता तर जबाबदार कोण ?
Пікірлер: 30