अधिकाऱ्यांना बोलून काही फायदा नाहीये यांचा कर्ता करविता लोकप्रतिनिधी असतो जर सरकार कडे भक्ष ठेवायला पण पैसे नसतील तर स्थायिक लोकांकडून वर्गणी काढून देऊ तुमच्या पगारासाठी पण ....! सर्व शेतकऱ्यांनी करायचा तर मग सरकार ने काय फक्त लोकांच्या टाळूवरचे लोणी खायचा का ..?
@ramchandraraje9646
3 ай бұрын
शेती ही वनखात्याची मालमत्ता नाही च बिबटे हीशेतकर्यांची गरज मागणी नाहीच
@rushijadhav8423
6 ай бұрын
धन्यवाद सूरजभाऊ आणि वाणी साहेब
@vikasbhor9544
6 ай бұрын
वाणी साहेब धन्यवाद 👍
@user-ik7rz4if3k
6 ай бұрын
सुरजभाऊ धन्यवाद
@ramdasbhor2988
6 ай бұрын
सुरज भाउ धंन्यवाद
@user-lk6tp5vc2c
6 ай бұрын
सूरजभाऊ वाजगे मदतीला धावून येणारा कार्यकर्ता
@vdhande2013
6 ай бұрын
सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी अवस्था आहे वन विभाग ची...😂
@AB-jb7ky
6 ай бұрын
सगळ लोकांनी आणायचं वाघ लोकांनी पकडायचा आणि वाघ पकडला की हे अधिकारी मोठ्या थाटात भोटो काढणार का फक्त.😡
@pravindoke7499
6 ай бұрын
राजकीय पुढाऱ्यंच्या घरी आल्यावर ते जागे होतात तो पर्यंत काहीही होत नाही
@sachinwaman6019
2 ай бұрын
kai kam kartat he wanadhikari ..
@jaywantkasabale5647
6 ай бұрын
निर्लज्ज वन अधीकारी
@aaqqq123
6 ай бұрын
अजून २५-३० लोकांनी बोला कॉल वर १०० लोक तेच तेच बोलतात कॉल वर मार्ग काढायचा सोडलं आणि सगळे लोक हुज्जत घालत बसलेत अधिकाऱ्यांशी आणि वाद निर्माण करायचा प्रयत्न करताते
@vdhande2013
6 ай бұрын
आता एकच उपाय...जसे साप पकडणे साठी गावोगावी सर्प मित्र आहेत तसे आता गावोगावी बिबटे पकडणे साठी बिबटे मित्र तयार होणे गरजेचे आहे..प्रत्येक ग्रामपंचायत ने पिंजरे तयार करून घ्यावेत..त्यात बिबटे पकडून ते बिबटे वन विभाग चे ऑफीस मधे नेऊन सोडले पाहिजे त...😂
@somnathmengal4599
6 ай бұрын
असाच सरकारला जाब विचारला पाहिजे
@swaminathmadgule2603
6 ай бұрын
सरकारी आधिकार्यानची जबाबदारी काय आहे कसले नौकरदार हे मानवी जिवनावर येवढ मोठ संकट असताना काय उत्तर देतात हे बिबट्यांचे योग्य संगोपण करने हे सरकारची जबाबदारी आहे बिबटे मानवी वस्थित घुसतात सरकारने यावर ठोस भुमिका घेतली पाहिजे ऐवढे बिबटे तालुक्यात असताना सरकार गप्प का आहे
@swaminathmadgule2603
6 ай бұрын
घटना थांबल्या पाहिजे यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा नाहीतर घटना थांबणार नाही बिबटे हल्ले करत राहणार
@user-pg3iy9oi7w
6 ай бұрын
बिबट सफारी
@nileshpate7426
6 ай бұрын
Kay harkat ahe sahakary karayla....
@dattatrybhor5393
6 ай бұрын
वन विभाग हलकट झालय झाडे लावा झाडे जगवा वडगाव कांदळी येथील वनविभाग आतील झाडे तोडून जमिनदोस्त केली
Пікірлер: 28