आज मी आणि विनायक नदीवर गेलो आमच्या पऱ्यामध्ये, मासे पकडायला. पाऱ्यात मासे पकडायची धम्माल वेगळीच. आज आम्ही फक्त दोघेच होतो आणि आमच्यासोबत रानातली पाखरे आणि सुंदर अशी शांतता. आज आम्हाला बरेच मासे मिळले. छोटे झिंगा, डोकरू, मळे असे बरेच मासे होते त्यात. घरी आलो तर मासे पाहून मयुरी पण खुश झाली.
#Fishing #FishCatching #FishingVideo
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S :-
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!
Негізгі бет दोघांनी नदीत पकडले डोकरू आणि मळे मासे 🐟🐠🦈 - मासे पाहून मयुरी खुश झाली |
Пікірлер: 336