बर्याच वेळेला पूजा करताना आपल्याला काही प्रश्न पडतात जसे की, पूजेसाठी कुठली घंटा घ्यावी, ती कशी वाजली पाहिजे, शंखाचे प्रकार कोणते, घंटा आणि शंख कोणत्या बाजूला ठेवावेत, वगैरे. त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केला आहे.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही शंका असतील, तर त्याही नक्की विचारा.
धन्यवाद.
#holy #hindu #pooja #prayers #culture #spiritual #tradition #right #religion #religious #Indian #ghanta #bell #shankha
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль देवघरातील घंटा आणि शंखाबद्दल माहिती । रोजच्या पूजेसाठी उपयोगी माहिती
Пікірлер: 755