देवघरातील पूजेची तयारी करण्याची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी काही गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून आधीच सर्व तयारी करून ठेवली असेल, तर सर्व काम झटपट आणि सुरळीत होते.
देवघरातील हीच संपूर्ण तयारी कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते कसे तयार करावे किंवा कुठून आणावे, ई. सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला, त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
हे व्हिडिओ नक्की बघा:-
1. गंध कसं उगाळावं:- • गणपती बाप्पाच्या पूजेक...
2. तेलवाती कशा कराव्यात:- • तेलवाती कश्या करायच्या...
3. फुलवाती कशा कराव्यात:- • फुलवाती कश्या करायच्या...
4. गणपतिची प्रातिनिधिक पूजा:- • गणेश चतुर्थीला घरच्या ...
5. देवाची पत्री:- • खास श्रावण, भाद्र पद...
#देवघर #पूजेची #तयारी #संपूर्ण #prayers #preparation #god #holy #hindu #Indian #marathi #easy #fast #collection #explained
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль देवघरातील पूजेची तयारी । संपूर्ण तयारी कशी करावी । देवघरात काय काय साहित्य लागते ।
Пікірлер: 144