😂😂😂 मस्तीखोर टायगर अशी मज्जा हवीच ताई घरी खूप छान . सुमीत दादाला टरकून असतो. मस्तानी छान गुरगुरत असतो पण चावत नाही हे विशेष उल्लेखनीय आहे. मुन्ना बडा प्यार मम्मी का दुलारा 😊 मम्मीचया सर्व कार्यक्रम करेक्ट करत असतो त्यामुळेच भविष्यात मी पण एक टायगर घरी ठेवायचंय आहे आता सध्या शक्य नाहीत शहरात भाडेकरू म्हणून अहोत गावी घर बांधून तुमचे सारख राहणार आहे. कारण तुमच राहणीमान खूप आवडते.टायगर साधी राहणी उच्च विचार सरणी. सध्या मुलांचे शिक्षण महत्त्वाचे असल्याने मर्यादा आहेत पण एक स्वप्न आहे आपले कुटुंबा सारख सेटल व्हायचंय. म्हणून मला आपले सर्व विडिओ विचार आचार राहणीमान भवतात.दादाच समाजकार्य तर खूपच छान कार्य आहे. अभिमान वाटतो. उत्साह सलसलत असतो प्रत्येक कार्यात.
@thegerman4946
Ай бұрын
हो नक्की एक टायगर घ्या तुम्ही देखील आणि गावी चांगले सेटल झाल्यावरती, सगळा दिवसभराचा ताण तणाव निघून जातो या प्राण्यांमध्ये राहून आणि तुमचे स्वप्न नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होत ही बुद्ध चरणी प्रार्थना करते मी 🙏🏻
Пікірлер: 11