ताई हेच खर प्रेम माया अपुलकी असते अचानक येवून छान भेट देऊन पत्त्यावर आलेत मणजे अप्रतिम भेट आह् टायगर मनामनात सर्वात भरलेला आहे एवढ प्रेम आहे सर्वाचेच 😊 किती छान एकरूप झाला आहे आपले सबस्क्रिप्शन बरोबर खूप छान एवढ वयस्क काकी टायगरसाठी येतात खरोखरच अभिनंदन व अभिमानास्पद आहे ताई. मी मुंबईत असतो तर आठवड्यातून किमान दोन भेटी दिल्या असत्या 😊 ❤ टायगर मस्तच विडिओ आहे आज. आपण प्रत्येक गोष्ट शेअर करता हेच भारी वाटतेय खुपच छान आदरातिथ्य केलेत यालाच म्हणतात संस्कार एवढ मुंबईत राहून करतायत मस्तच दादा ताई हेच सर्व संस्कार पुढील पिढीत होणार आहेत.
Пікірлер: 40