भुसावळ-इकबाल खान | वाल्मीकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत असणारे वीर गोगादेवजी यांचा नवमी उत्सव आज मोठ्या चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात येत आहे. भुसावळमध्ये १७८७ पासून हा महोत्सव साजरा करण्यात येत असून यंदा याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पहा याबाबतचा विशेष वृत्तांत.
#bhusawal #bhusaval #livetrendsnews #livetrends #gogadeonavmi
Негізгі бет Gogadev Navmi Utsav Bhusawal : गोगादेवजी नवमी उत्सवाचा भुसावळात माहोल !
Пікірлер: 7