आनंद साधकाश्रम या युट्यूब चॅनेमध्ये आपले स्वागत आहे. दध्नेश्वर शिवालय दहिगावने येथे प्रति महिन्याच्या एकादशीला श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर हरिकीर्तन होत आहेत. कामदा एकादशी निमित्त त्रिवेणीश्वर देवस्थान हंडी निमगावचे महंत Rameshanand Giri Maharaj तालुका नेवासा यांचे सुंदर किर्तन झाले.
कीर्तनसेवा अभंग
काय नपुंसका पद्मनीचॆ सॊहळॆ . वांझॆसी दॊहाळॆ कैची हॊती .. १..
अंधापुढॆं दीप खरासी चंदन . सर्पासी दुधपान करूं नयॆ .. २..
क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा . व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ .. ३..
खळाची संगती उपयॊगासी नयॆ . आपणा अपाय त्याचॆ संगॆ .. ४..
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी . ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ .. ५..
हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे
#आनंद_साधकाश्रम #livekiratan #eknathmaharaj
Негізгі бет हे किर्तन ऐकले कि डोळे उघडतील | एकनाथ महाराज हरिपाठ चिंतन | रमेशानंदगिरी महाराज हंडीनिमगाव
Пікірлер: 2