होम कॉरंटीनमध्ये आम्हाला आलेले अनुभव कसे होते 🙏 | आम्ही काकांच्या घरात कसे राहिलो - Kakanche Ghar (Konkan) आई पॉझिटिव्ह आल्यावर आम्ही आईला होम कॉरंटीन केले होते. आईसोबत आम्हीसुद्धा होम कॉरंटीन झालो होतो. आईला 17 दिवस घरात राहायला सांगितले होते. आम्हाला 14 दिवस घरात राहायला सांगितले होते. आमचे घर काकांचे आणि आमचे मिळून आहे. काकांची फॅमिली सध्या मुंबईला स्थायिक झाले आहेत. आई आमच्या घरात राहिली तर आम्ही काकांच्या घरात राहिलो. आमचे 14 दिवस होम कॉरंटीनचे कसे होते ते दाखवले आहे. आम्ही 14 दिवस कसे काढले, आम्हाला काय अनुभव आले हे दाखवले आहे. आम्ही काकांच्या घरी राहिलो तर त्यांचे घर आतून कसे आहे हे पण आम्ही दाखवले आहे. काकांच्या घरी चुलीवर आम्ही जेवण केले. आईला सगळं जेवण आम्ही काकांच्या घरून पुरवत होतो. आईची तब्बेत हळूहळू ठीक होत गेली. आम्ही आई पॉझिटिव्ह आल्यावर सर्वांची काळजी घेतली. आईला काढा, औषधे वेळेवर घ्यायला सांगितली. आम्ही या 14 दिवसात आलेले अनुभव कसे होते हे दाखवले आहे. #HomeQuarantine #KakancheGhar #AaiPositiveAali #sforsatish
तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आई पॉझिटिव्ह आल्यावर कसे राहिलो, काकांचे घर कसे आहे, आम्ही काकांच्या घरात कसे राहिलो ते दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет होम कॉरंटीनमध्ये आम्हाला आलेले अनुभव कसे होते 🙏 | आम्ही काकांच्या घरात कसे राहिलो - Kakanche Ghar
Пікірлер: 341