काकू तुम्ही कापूस मोकळा केल्यानंतर चारही बाजूने सूतवर घेऊन वातीचे देठ तयार केले आणि लगेचच वात तयार झाली म्हणून बाजूला ठेवली. माझी आई या देठावर अजून थोडा थोडा कापूस लावून देठ छान घट्ट भरीव करते. त्यामुळे दिवा छान तेवत रहातो व खालील गोल कापसातून मिळणारे तूप सर्व वापरले जाते. तुम्हीही असे करा. भिजवलेल्या वाती तूपातून काढून एका प्लास्टिकवर ( स्वच्छ धूवून कोरड्या केलेल्या दुधाच्या पिशवी वर) छान रांगेत ठेवून ते प्लास्टिक थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते. मग बाहेर काढून एका डबीत मोकळ्या वाती भरून ठवते.
@shobhadastane6746
3 жыл бұрын
तुमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांमुळे आजच्या पिढीला भारतीय संस्कृती ची माहिती होते हे या ठिकाणी लक्षणीय आहे तुम्हाला पाहताना खूप छान वाटतं पुन्हा लहानपणातल्या वातावरणात गेलो आहोत असं वाटतं
@ronilbendre521
2 жыл бұрын
ताई खुप छान माहिती मिळाली पण देवाला लावताना एक फुलवात लावयाची कि दोन आपण समई वात दोन लावतो पण योग्य काय आहे माहिती दयाल का
@madhavitanksale4887
3 жыл бұрын
आजीची आठवण झाली. ती अशा खूप वाती आणि फुलवाती करायची. शंभर वातींच्या जुड्या बनवून तयार ठेवायची आणि आल्या गेलेल्यांना तिच्यातर्फे भेटीदाखल द्यायची. रांगोळी ऐवजी ती लाकडी कोळशाची राख वापरायची पण आता कोळशाच्या शेगड्याच नसतात त्यामुळे रांगोळी पर्याय उत्तम. 😊
@rekhathakur8921
3 жыл бұрын
Aunty, aapke videos ka pahle ka music plz bahut bura hai, wo badh kro , very irritating, sorry dont mind
@uttamphartale6393
2 жыл бұрын
तुम्ही फुलवातीला रांगोळी लावली आहे पण देवाला रांगोळी टोचती
@jayagadge5907
2 жыл бұрын
संथ व शांत स्वरात, तुम्ही समजावून सांगितलेली माहिती नेहमीच संग्रहनीय असते. मनापासून धन्यवाद !
@snehalkhatkul4931
2 жыл бұрын
बापरे!पणजी आणि खापरपणजी बघीतली? नशिबवान आहात.मी पणजी बघीतलेय.
@vidyasakat6762
2 жыл бұрын
Khup sundar aahe
@sulekhaburkule7553
निरांजन मध्ये वात लावताना आधी खाली थोडे तूप टाकावे का..का नुसती वात पेटवावी
@anantagaikar6885
3 жыл бұрын
आवडली तुमची माहिती.
@neelamsaraf9039
3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, आजकालच्या जमान्यात ज्या मुलींना ही माहिती नसते व घरात हे सांगायला वृद्ध लोक नाहीत, त्यांच्यासाठी ही खूप उपयोगी माहिती,👍👍👌👌💐
@deepakuvlekar2220
3 жыл бұрын
Khuuuuuup sunder.chan mahiti.mam mala khup shikayeche hotey.thanks mam.khup sunder samjun sangitale.thanks so much.👌👌👌👌👌👌👍🌹
@anjuvare4213
3 жыл бұрын
अतिशय सुरेख पद्धतीने सांगितल...मी ह्याचा उपयोग नक्की करीन
@jayashreebonde4602
3 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली! धन्यवाद!
@Aunty-acid3t
2 жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@manasipawar1976
3 жыл бұрын
काकू खरंच खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून आपल्या संस्कृती ची, जी आताच्या पिढीला खूपच उपयुक्त असते.
Пікірлер: 321