#climatechange #nature #environment #savetheplanet #bbcmarathi
जगभरात हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज बद्दल बोललं जातंय. अनेकांना वाटतं की मनुष्य जातीचा आणि या हवामान बदल आणि तापमान वाढीचा काय संबंध. या दोन्हीमुळे आपलं नुकसान होतंय इतकंच ज्ञान सामान्य माणसाला आहे. पण हे असं का होतंय आणि त्यात माझा वाटा किती आहे, मी काही करू शकतो वा शकते का? या प्रश्नांची जाण नाही. शास्त्रज्ञ प्रियदर्शनी कर्वे गेली दोन दशकं या विषयावर अभ्यासच करत नाहीयेत तर यातून मार्ग काढून आयुष्य सुकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोजच्या वापरात वापरू शकू अशी तंत्र आणि इंधनं त्यांनी तयार केली आहेत.
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Homemade Fuel : घरच्या घरी इंधन बनवण्याची Technology शिकवणाऱ्या Scientist Priydarshani Karve
Пікірлер: 18