शूटिंग निम्मित बऱ्याच ठिकाणी फिरण होतं पण जेव्हा शूटिंग कोकणात असतं तेव्हा काम करायची मज्जा काही औरच असते.
गावातील खरी माणस त्यांनी केलेली मदत हे मुंबईत बघायला नाही मिळत. कोकण हा खरा स्वर्ग आहे.
Негізгі бет शूटिंगसाठी पोहोचलो कोकणात | गुहागर मधील नरवण गाव | Nikhil Bane
Пікірлер: 37