शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांचा खरा गुन्हा काय होता?*
इतिहासलेखकांचा शकूजींवरील स्त्रीच्या बेइज्जतीचा खोटा आरोप
शिवरायांनी कडक शिक्षा दिलेल्या व्यक्तींवर आधुनिक काळातील लेखक अनेक खोटे आरोप करतात. असेच एक उदाहरण आहे शकूजी गायकवाडांचे. शकूजींना शिवरायांनी डोळे काढण्याची शिक्षा दिली होती. त्यामागे काय कारण होते? केव्हा आणि कुठे घडली ही घटना? शकूजींनी खरोखरच बेलवाडीच्या मल्लम्मांची मानहानी केली होती का?
त्यांचा खरा आणि वेगळाच गुन्हा कागदपत्रांत नमूद असतानादेखील शकूजींना स्त्रीची बेइज्जती करणारा हलकट/पापी मराठा सरदार कोणत्या इतिहासलेखकाने ठरविले? याचीच री ओढत अनेकांनी शकूजींना कसे बदनाम केले? मूळ ऐतिहासिक साधनांत काय मजकूर आहे? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मूळ संदर्भासह जाणून घेण्यासाठी हा वीडीओ जरूर पहावा आणि शेअरही करावा. कमेंट करण्याआधी वीडीओ पूर्ण पहावा.
खाली दिलेल्या यादीतील वीडीओ 'मराठ्यांची धारातीर्थे' या युट्युब चैनेलवर दाखल झाले आहेत .जरूर पहा व ही पोस्ट मित्रांमध्ये शेअर करा .चॅनेल लिंक खाली देत आहे
/ @maratheshahipravinbho...
मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-धारातीर्थे-...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
#SakhujiGaikvad #WrongCrime #NoLadyAbuse
Негізгі бет शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांचा गुन्हा काय ?बेलवाडी मल्लम्मा?
Пікірлер: 63