जनी आईच्या मुलीच्या लग्नाला गेलो चिपळूणला 😍 | Kokan Village Lagna | S For Satish | Ambavali, Kokan #JaniAaichyaMulicheLagna #KokanVillageLagna #KokanVillageMarriage #sforsatish
जणी आईच्या मुलीच्या लग्नाला आम्ही आमच्या आंबवली गावावरून चिपळूण मध्ये गेलो होतो. कोकणात सध्या लग्न साराय सुरु आहे. मुलांना सुट्ट्या आहेत. नातेवाईक यांच्या त्यानिमित्ताने भेटीगाठी होत आहेत. कोकणात या मोसमात एक वेगळीच मौज मजा असते. आमच्या गावापासून लग्नाचे स्थळ हे लांब होते. आम्ही गावातून लवकर निघालो. लग्न आटोपून येताना परशुराम मंदिरात दर्शन घेतले. खेड, मंडणगड असा प्रवास करत आम्ही पुन्हा आमच्या गावी आलो. हा व्हिडीओ लावल्यास लाईक शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет जनी आईच्या मुलीच्या लग्नाला गेलो चिपळूणला 😍 | Kokan Village Lagna | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 99