आमच्या गणपती बाप्पाचे आगमन Ganpati Festival 🥰 | केळशी बाजारपेठ | S For Satish | Ambavali, Kokan #GanpatiFestival2024 #AamchyaGanpatiBappacheAgman #KoknatilGanpatiFestival #sforsatish
आमच्या कोकणातील गावी गणपती सणाला आलो की तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावचे व्हिडिओ दाखवत असतो. आम्ही गणपती सणाला येताना प्रवास दाखवला. आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला आम्ही गणपती बाप्पाला आणायला केळशी या ठिकाणी कसे जातो ते दाखवले आहे. आम्ही सर्व भावंडे एकत्र येऊन आमच्या बाप्पाला आणायला असे केळशी बाजारपेठेत जात असतो. आम्ही या बाजारपेठेत काही खरेदी सुद्धा करत असतो. त्या निमित्ताने तुम्हाला केळशी गावातील बाजारपेठ सुद्धा पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет आमच्या गणपती बाप्पाचे आगमन Ganpati Festival 🥰 | केळशी बाजारपेठ | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 106