महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या मतदानाच्या विरोधात जाऊन जी मतदारांशी गद्दारी केली त्यामुळे यांचा विचार तर होणारच विजय उमेदवाराचा गुलालाचा रंग कोणता हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवावं जय महाराष्ट्र
@vijaykulkarni8906
Күн бұрын
आदित्य ठाकरे नक्की पडणार.
@chandrakantjadhav528
Күн бұрын
आदित्य ठाकरे यांचा गेल्या पाच वर्षात सपक केला नव्हता तसेच अन्य दो आमदार असताना ही काही समस्या सुटल्या नाहीत
@mandafande7813
2 күн бұрын
बीजेपी onle आहे
@shobhatejam6999
2 күн бұрын
काय गरज आहे राजकारणात येऊन सत्यानाश करण्याची त्यापेक्षा काहीतरी हेल्परची नोकरी बघावी कोण देतोय का.
@rushikeshmore2435
13 сағат бұрын
आदित्य साठी ही निवडणूक खूप म्हणजे खूपच कठीण आहे. इज्जत वाचवायची असेल तर निवडणुकीला उभे राहू नये.
@ganpatsawant7618
3 сағат бұрын
जय श्री राम
@raghuvirkadam3280
2 күн бұрын
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवू नये. पराभव झाला तर वडिलांना खुप त्रास होईल.
@PrakashPilankar-s3m
7 сағат бұрын
आदित्यसाहेब प्रचंड मताधिक्यांनी विजयी होणार, तुम्ही काळजी करू नका, उद्धवसाहेब पुन्हा महाराष्टाचे मुख्यमंत्री होणार, भाजपचा अस्त जवळ आला,जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र, शिवसेना झिंदाबाद
@rushikeshmore2435
13 сағат бұрын
आदित्य ठाकरे कुठुनही जिंकेल हा काॅग्रेंसचा गैरसमज आहे.
@yogeshrajapure3224
2 күн бұрын
माणूस जीवन जगत असताना आजी बाबा यांच्या पुण्याईवर मोठा होतो पण जर त्यांनी कमावलेली विरासत जपता नाही आली तर आपल्यासारखा कम नशिबी कोणीच नसतो याचे उत्तम उदाहरण हे साहेब जय महाराष्ट्र
@hanumantsarwade896
Күн бұрын
पालघर साधु हत्येचा तलतलाट लागणार अन् अदित्या वरली विधानसभा परिभुत होणार
Пікірлер: 32