कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry recipe in marathi
कोळंबी किंवा झिंगा फ्राय हि तर सर्वांच्याच आवडीची डिश तशीच ती करायलाही सोपी. झटपट होणारी आणि सर्वांना आवडणारी अशा कोळंबी फ्रायची पाककृती सोप्या व सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये पहाणार आहोत . चला तर मग करूया सुरुवात.
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
कोळंबी फ्राय साहित्य :
========================
कोळंबी - ५०० ग्रॅम
हळद - पाव चमचा
तिखट - २ चमचे
कोकम (आमसूल) - ४ ते ५
आलं लसूण पेस्ट - १ चमचा
मीठ
तांदूळ पीठ किंवा रवा
तेल
========================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
• सरंगा / हलवा फ्राय । B...
2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
• कोकणी कुर्ली / खेकडा र...
3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
• अस्सल कोकणी तसरे / तिस...
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
• गोवन पापलेट करी । Goan...
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
• ओला कोलीम / जवळा | Ola...
6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
• बांगड्याचं कालवण (मालव...
7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
• कोळंबी पुलाव । Prawns ...
8. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry recipe in marathi
• भरलेलं पापलेट फ्राय । ...
कोळंबी फ्राय पाककृती ब्लॉगची लिंक
kokankanya.blo...
#KonkanKanya #कोकणकन्या #FishFry
Негізгі бет कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry recipe in marathi
Пікірлер: 116