आपल्या सारख्या मांसाहारी प्रेमींना चिकन खायचा मूड कधीही येऊ शकतो. अशा वेळी अगदी सोपी आणि झटपट होणारी झक्कास पाककृती म्हणजेच कांदा टोमॅटोतलं चिकन.
#KonkanKanyaChickenRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
======================================
साहित्य / Ingredients
चिकन - २५० ग्रॅम / chicken - 250 gm
कांदा - २ मध्यम / onion - 2 medium
टोमॅटो - २ मध्यम / tomato - 2 medium
आलं - १ ते दीड इंच / ginger - 1.5 inch
लसूण - ७ ते ८ पाकळ्या / garlic - 7 to 8 cloves
हिरवी मिरची - १ / green chilli - 1
कोथिंबीर - पाव कप / coriander - 1/4 cup
तेल - २ ते ३ मोठे चमचे / oil - 2 to 3 tbsp
लाल मिरची पावडर - २ लहान चमचे / red chilli powder - 2 tsp
गरम मसाला - अर्धा चमचा / garam masala - 1/2 tsp
हळद - पाव चमचा / turmeric - 1/4 tsp
मीठ / salt
=======================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मांसाहारी पदार्थ लिंक.
* चिकनचा अळणी रस्सा । Chicken Alni Rassa recipe in marathi
• चिकनचा अळणी रस्सा । Ch...
* सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi
• सुकं चिकन । Dry Chicke...
* कोंबडी रस्सा / चिकन रस्सा | Chicken curry recipe | Kombdi Rassa / chicken masala recipe in marathi
• कोंबडी रस्सा / चिकन रस...
#KonkanKanya #कोकणकन्या #ChickenRecipe
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль कांदा टोमॅटोतलं चिकन | Quick Chicken recipe in onion tomato gravy | recipe in marathi
Пікірлер: 689