कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे यांना 2019 मध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी धक्का दिला. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार राम शिंदे हे रोहित पवार यांना आव्हान देणार? कर्जत-जामखेडमध्ये भाजप नवा पैलवान मैदानात उतवणार? कॉंग्रेसचा कर्जत-जामखेडवर दावा? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राम शिंदेंना मदत करणार? कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी कोण-कोण इच्छूक आहेत? कोण बाजी मारु शकतो? याबद्दल जाणून घ्या, लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरोमधून...
-
#vidhansabhaelection2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #karjat #jamkhed #KarjatJamkhed #rohitpawar #rashtrawadiCongressparty #RamShinde #BJP4IND #RadhakrishnaVikhePatil #Mahayuti #congress #mahavikasagahadi #LetsUppMarathi #MaharashtraPolitics #PoliticalNews #politics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
Негізгі бет Karjat-Jamkhed Vidhan Sabha : राम शिंदे रोहित पवार यांना पराभूत करु शकणार का? | LetsUpp Marathi
Пікірлер: 234