@@Akash-pz9nf nahi zale जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@shivajilingayat9792
Ай бұрын
पण भारतच खाऊ खाऊ देश श्रीमंत झाले हे ही विसरून चालणार नाही🤧
@Akash-pz9nf
Ай бұрын
@@SiddheshMore-px8kz tumcha dev zopa kadhat hota ka jeva british,mughal lutat hote bhartala... Devachya bharoshuavr basun rahilya mule he divas aalet...
@samihannandedkar5153
Ай бұрын
@@Akash-pz9nfतुम्ही जागृत तरुण आहात ना मग आवाज हा social media पूर्ती मर्यादित नका ठेवू.. पेटून उठा आणि बाहेर जाऊन समाज जागृत करा..
@ChandraBapu
Ай бұрын
आजच्या काळात मंदिरं लुटायला गजनी च्या महमूदा ची गरजच राहीलेली नाही.. हर हर महादेव ....!!
@siddheshchavan5110
Ай бұрын
गली गली में शोर है...... *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!
@YesIcan3719
Ай бұрын
हर हर मोदी
@rahulwable6924
Ай бұрын
केदारनाथ सारख्या मोठ्या मंदिरातून जर चोरी होत असेल तर ही खेदाची बाब आहे 😮
@rajnikantgolatkar1363
Ай бұрын
चौकीदारही चोर है
@siddheshchavan5110
Ай бұрын
@@rahulwable6924 खेद??? हे नव हिंदू दरोडेखोर आहेत..... . केदानाथ मधून २२८ किलो सोने गायब केले... पदमनाथन मंदिराच्या खजिन्यावर कब्जा झाला.... आता जगन्नाथची वेळ आली!!! . चौकीदार ही चोर है!!!!!
@Abhsjdj
Ай бұрын
महाराष्ट्रातसुद्धा कर्नाटकसारखा कायदा पाहिजे, तो म्हणजे नोकरीत 75% स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pankajs5448
Ай бұрын
वाह मोती जी वाह मजा आ गया और यह मजा मैं हर भारतीय नागरीक को देना चाहता हू
@Dharmik457
Ай бұрын
मला विपक्ष पटतो कारण ते धर्म विरोधी आहेत या गोष्टीवर ते टिकुन आहेत. पण सत्ताधारी केवळ धार्मिक भावनांशी खेळ करत आहे. हेच जर विपक्षाने केलं असतं तर काही आश्चर्य नसतं. राहूल गांधी जी ❤️🔥💪🙏
@pratikwaghma
Ай бұрын
dhrmvirodhi? logic?
@sahilsarang6945
Ай бұрын
Ho te tham ahet mhanun janv dakhun bsle hote pujela 🤣
@siddheshchavan5110
Ай бұрын
@@pratikwaghma अंधभक्ता; तुझ्या मोदी चे आमच्या हिंदुधर्माबद्दल दिलेल्या योगदानाची लिस्ट दे......
@siddheshchavan5110
Ай бұрын
@@sahilsarang6945 आंडभक्ता; तू मोदीच जानवे दाखव.....!!!!!
@siddheshchavan5110
Ай бұрын
@@sahilsarang6945 सारंग म्हणजे कोळी ना???
@amolmane1509
Ай бұрын
राष्ट्रीय संत गाडगेबाबा आपल्या किर्तनात म्हणायचे देवळात देव नाही तर पुजार्याचे पोट राहते बाबो
@bhushanundhare9160
Ай бұрын
पुजाऱ्यात पोट नाही आता सोट पण आहे ठाण्यातील गोष्ट पहा ना राव
@balasahebgargund4924
Ай бұрын
सब तिर्थ बारबार केदारनाथ सिर्फ एक बार !मागे तुळजापूर येथिल देवालयातून अनेक दुर्मिळ दागिने नाहीसे झाले पण पुढे काय झाल ?
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
Ай бұрын
आजच्या rate नुसार २२८ कीलोचे भाव १७०-१७५ कोटी होतो.
@prakashshelke6740
Ай бұрын
100% याच्या मागे राजकीय हाथ आहे एवढी security आसुन हे होन शक्य नाही...
@pratikchar
Ай бұрын
प्रति केदारनाथ मंदिर ला विरोध आहे ...तर मग प्रती बालाजी, प्रती शिर्डी ल का नाही विरोध केला शंकराचार्यांनी
@JaydeepPatil-d5p
Ай бұрын
Copyright issue 😂
@ramm.9308
Ай бұрын
शिर्डी च्या साईबाबला डायरेक्ट विरोध आहे या शंकराचार्यांचा. त्यांना संत किंवा देव नाही मनात ते😂
@siddheshchavan5110
Ай бұрын
गली गली में शोर है...... *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!
@nittm8630
Ай бұрын
@@ramm.9308साई बाबा मुस्लीम होतें.
@meenalpandit4204
Ай бұрын
हे दोन्ही सनातन धाम नाहीत म्हणून
@vishaldhangar1322
Ай бұрын
228 किलो सोन्याची किंमत 115 कोटींपेक्षा जास्त आहे.
@sudhakarshinde3444
Ай бұрын
Te kahi 24 caret nahi
@mangeshdevalapurkar5283
Ай бұрын
नमस्कार, योग्य गृहपाठ करून चुकीच्या कृत्यांचा पर्दाफाश करणे हे माध्यम म्हणून तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही दर्शकांना त्यांचे मत मांडण्यास सांगत आहात हे योग्य नाही. आम्हा लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की कोण सरकारी पुजारी आहे आणि कोण स्वतंत्र पुजारी फक्त आमच्या धर्मासाठी काम करतो.
@Xygjsvkufvb
Ай бұрын
8:51 😊😊😊😅0😅😅😊😊😊😊😊😊😊😊
@SurajKale3355
Ай бұрын
काँग्रेसच्या काळात हिंदू मंदिरे सुरक्षित आणि भ्रष्टाचार मुक्त होते. स्व घोषित मोदी भाजप यांनी हिंदू धर्माची आणि मंदिरांची वाट लावली लावली
@Dreamshorts588
Ай бұрын
तेवढं सोन असून सुद्धा सीसीटीव्ही नव्हता का 😢😢😢😢😢
@siddheshchavan5110
Ай бұрын
गली गली में शोर है...... *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!
@mushtaq_shaikh
Ай бұрын
Modi hai to mumkin hai
@sudhirshejwal7207
Ай бұрын
मंदिर हे काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बांधले आहेत...देवाला कशाला लागत सोनं?शिर्डी,बालाजी,इथे पण हेच चालू आहे...
@JaydeepPatil-d5p
Ай бұрын
अहो साहेब मंदिर समिती, व देव काय स्वतःहून पैसे, दान मागत नाही, लोक श्रध्येपोटी स्वतःहून देवाला अर्पण करतात.😄
@siddheshchavan5110
Ай бұрын
गली गली में शोर है...... *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!
@pankajs5448
Ай бұрын
निराधारांना द्या ना गरीब हुशार मुलांना द्या ना जे ऊद्या आपला देश घडवतील देवाला पैशाची सोन्यानान्याची गरज नाही
@deepalig2081
Ай бұрын
Building a mandir is a business, very very profitable.
@abhaybhope172
Ай бұрын
बोल भिडू तुम्ही आता तुमचे channel चे नाव बदलून," बोल BJP "करा...😊
@bhaskarbhagyawant1270
Ай бұрын
Chatu aahaet he😂
@akashmahajan4549
Ай бұрын
खरं बोल्यावर गांडित घुस्त वाटत 😂
@vaibhavkadam3350
Ай бұрын
Right 👍👍
@aditiborade2695
Ай бұрын
अगदी बरोबर फक्त चाटू कारीता.
@Akash-pz9nf
Ай бұрын
Ed cha trass... lay wangal bagha😂
@rrbkar004
Ай бұрын
2 वर्षात सोन्याचा मुलामा कसा निघतो यांचा. . त्या अमृतसर - सुवर्ण मंदिराचा कसा वर्षानुवर्षे शाबूत आहे ! काहीही टिंग्या टाकायच्या !
@santoshghule3117
Ай бұрын
आहो देवा ला पैसे ची काय गरज जे गरीब आहे त्यांना अन्न दान करा
@ramgaikwad2568
Ай бұрын
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा झोपली होती काय झाले असे दरोडे पडणार असतील तर इतर मंदिरात काय भ्रष्टाचार होतोय
@RGThorat
Ай бұрын
घर का भेदी लंका डाह्ये
@pranalikanade2596
Ай бұрын
केदारनाथ सारख्या मोठ्या मंदिरातून जर चोरी होत असेल तर ही खेदाची बाब आहे
@vishwavijaysawant4018
Ай бұрын
तथाकथित हिंदु रक्षक भाजपा चे कारणामे
@MantriRohit
Ай бұрын
मोदींची कृपा दुसर काही नाही 😂😂
@abhishekashokpatil901
Ай бұрын
आवो दादा २३ किलो सोने आहे ते आणि चांदी २३० तुम्ही सुशील कुलकर्णी चे व्हीडीओ बघा सोन्याचा पत्रा आहे तो दादा
@rajnikantgolatkar1363
Ай бұрын
तो गोदी पत्रकार आहे ज्याला bjp IT सेलने ट्रोल केलाय, शेवटी दलीनदार फोडनविसने मांडवली..सॉरी, मध्यस्थी केली 😂
@simmigholap8145
Ай бұрын
अगदी बरोबर
@umeshsidhaye1396
Ай бұрын
मंदिराची franchise कशी काय असू शकते? पुण्य स्थान हे एकच असतं म्हणून तर त्याला स्थान महात्म्य असे म्हणतात.. ती काय D Mart ची शाखा आहे का? की सोयीनुसार कुठेही उभारली?
@jagdishsardeshpande7656
Ай бұрын
या स्वामींनी जर पुराव्यासह न्यायालयात सिद्ध केले तर ते खरे.
@ramm.9308
Ай бұрын
ज्यांनी मंदिरात एक रुपया टाकला नाही ते इथे ज्ञान हेपलत आहेत😂. ज्याला जिथे द्यायचे तो देईल त्याची मर्जी.
@atulligade7401
Ай бұрын
मंदिरात पैसे टाकून पुजाऱ्याचा पोट का भरायचा
@rajnikantgolatkar1363
Ай бұрын
जसं काही तुम्हीच एक रुपया मंदिराला देऊन आलात 😂
@samihannandedkar5153
Ай бұрын
@@atulligade7401पैसा हा ट्रस्ट कडे जातो. पुजाऱ्याला पगार मिळतो. सगळे पैसे पुजारी खात असता तर तुला पुजाऱ्याकडे Mercedes आणि Audi सारख्या गाड्या दिसल्या असत्या. ट्रस्ट हे पैसे पुढे हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, टॅक्स, साठी वापरत. जर तुम्हाला खोटं वाटतं असेल तर तुम्ही गूगल करू शकतात
@sporty_clips
Ай бұрын
Election madhe use kela asel gold bjp ne
@viplovezoad5523
Ай бұрын
kedarnath mandir ❌ kedarnath franchise ✅
@vinayaksalunke9529
Ай бұрын
आम्ही रथ यात्रा करून 1400 करोड खाले काय वाकडे केले आमचे आमचे सरकार हे हिंदु चे सरकार आहे
@bannykivines9538
Ай бұрын
🙏🔱☘️हर हर महादेव ☘️🔱🙏
@proudtobeindian8617
Ай бұрын
प्रती मंदीर जरी बांधल तरी मूळ मंदीराच महत्त्व थोडीच कमी होणार आहे. प्रती पंढरपूर, प्रती बालाजी, प्रती शिरडी यामुळे लोक मूळ ठिकाणी जायचे बंद झाले का
@dilipbagul001
Ай бұрын
Mandiratla Paisa aani Sona konacha ahe?????? tumach answer jar devacha asel tar murtila Kay Sona aani Paisa lagato ka????
@yogeshnimse3046
Ай бұрын
Prohitana devach kay nay fakt dilhi madhi mandir zhale tar yanchi kamai kami hoil....an ase prati mandir aj var khup zhalet tyat navin ny
@YogeshPatil-nn7nf
Ай бұрын
दिल्लीतील मंदिराला विरोध करणे योग्य नाही
@sujitsawant5553
Ай бұрын
प्रति केदारनाथ मंदिराला विरोध का होतोय. याचे कारण सरळ एकच आहे. यांचा income कमी होणार आहे. दुसरं काही कारण नाही😂😂
@vijaychoure978
Ай бұрын
Pujare चोरटी असतील mg
@JaydeepPatil-d5p
Ай бұрын
शिवरायांचे वाघनख लंडनहुन महाराष्ट्र मध्ये 3 दिवसासाठी आणले गेले आहे, या वर Video बनवा.
@siddheshchavan5110
Ай бұрын
अंधभक्ता; ती वाघ नखे शिवरायांची नाहीत!!!
@kirandalvi9609
Ай бұрын
Ok
@mehesh_6766
Ай бұрын
अरे पण चोरी करताना हे सर्व कुठे होती इतका सोना चोरताना कुणाला दिसणार नाही का? परत त्यावर तांबा लावताना कोणाला दिसणार नाही का?
@rahulshelke2759
Ай бұрын
Modi hai to munkin hai 😂😂😂😂
@rahulmadhav8912
Ай бұрын
Shame
@pushkarstraveldiary
Ай бұрын
Modi ki guarantee
@swapnilgawali8707
Ай бұрын
मोदी मोदी ❣️🎊🕉️
@PriyaKavate
Ай бұрын
Maithili apte madam bolbhidu sodun Aarpar channel var gelyaa ya scam var sudha ek video banva ........
@PradnyaBorde-qp7mz
Ай бұрын
बोल भिडूला शुद्ध आलेली नाही
@thegodfather2271
Ай бұрын
😅 आता काहीं काँग्रेसी महाराज लोकं बोलतील सोन आम्हीं नाही चोरल 😂 आम्ही फक्त काँग्रेस कढून देणगी घेतो 🤣🤣
@Voiceofshree
Ай бұрын
Rahu - Rahul Gandhi Ketu - Shankaracharya 😂
@jyotsnapantsachiv5346
Ай бұрын
😊
@narayangarud298
Ай бұрын
कलियुग आहे दादा काही होऊ शकतं😂😂😂
@ankiboy
Ай бұрын
Ambani chya lagnat gela te
@yuvrajburange541
Ай бұрын
गाजनित आणि ह्यांच्यात काय फरक आहे😢
@shashishetty8582
Ай бұрын
Purohit kedarnath madhe vip entry baand kella hai income baand zaala ahai😂
@ramakant6304
Ай бұрын
उत्तराखंडचे केदारनाथ मंदीर खूप आवघड ठिकाणी आहे,सर्वसाधारण नागरिक व जेष्ठ नागरिकांना तेथे जाणे शक्य नसते अशावेळी जर असे मंदिर दिल्लीत झाले तर त्याचा फायदा सर्वसाधारण जनतेला होऊ शकेल .
@RahulNaikvijay
Ай бұрын
Pujari ne gheun gele
@sK-wo5tl
Ай бұрын
काय राव बोल भिङू तुम्हाला आता जाग आली काय
@amarsawant9361
Ай бұрын
Pk हो क्या 😂😂😂😂
@user-ul6wu8el6t
Ай бұрын
पहा आता ह्यो तमाशा
@shashishetty8582
Ай бұрын
Guru and shish shankar acharya donni congress supporter hotte
@ramdasrozatkar2647
Ай бұрын
Dhami nahi to ed .a watato.
@Jrk443
Ай бұрын
Fake narrative
@kirandalvi9609
Ай бұрын
Hello
@MadhubalaKhumkar
Ай бұрын
पुरोहित अन् जनता यांना मूर्ख बनवायची कला काँग्रेस कडेच आहे. हिंदूंसाठी काम करणारी पार्टी ला ते जमत नाही. हे पुरोहित अन् जनता यांना खर अन् मनापासून हिंदू मंदिर अन् हिंदू जणते साठी काम करणारे लोक ,पार्टी ,यांना आवडत नाही. पार्टीशन onse अगेन. सर्वांना शुभकामना
@siddheshchavan5110
Ай бұрын
गली गली में शोर है...... *"चौकीदार"* ही *चोर* है!!!!!
@rajnikantgolatkar1363
Ай бұрын
बाकी छान पाजळलीत..नसलेली! 😂
@siddheshchavan5110
Ай бұрын
@@MadhubalaKhumkar अंधभक्ता; सकाळी सकाळी गोबर/गोमूत्रचा डोस थोडा कमी मारत जा!!!! 😂😂😂
@kirandalvi9609
Ай бұрын
Ky zal
@user-tg9ju3ju7q
Ай бұрын
देवाला पैसे सोने चांदी दागिने यांची कहीं गरज नाही आहे मनुष्य ला पैसे सोने चांदी यांची गरज फक्त बीजेपी आल्या वर विकास होत आहे एन आणी असाच विकास होत राहील आम्ही आहे विश्व गुरु वोट फॉर मोदी 👹
@akashmahajan4549
Ай бұрын
हा कसला शंकराचार्य शेट चा. हा तर. पक्का राजकारणी भाषा बोलतो. 😂
@dr.rohitkulkarni9640
Ай бұрын
अविमुक्स्तेश्वर महाराज पॉलिटिक्स करत आहेत 😂 त्यांना काँग्रेस मध्ये घेऊन टाका 😊
Пікірлер: 157