खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan #MudCrabCatching #CrabCatchingInKokan #ShrivardhanKokan #sforsatish
श्रीवर्धन मधील मित्रांसोबत मी तिथल्या खाडीच्या खाजणात पागोळीने खेकडे पकडायला गेलो होतो. श्रीवर्धन मधील मुळगाव कोळीवाडा येथे पावसाळ्यात भरपूर प्रमाणे खेकडे पकडले जातात. या खाजणी खेकड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते. या ठिकाणावरून व्यापारी खेकडे मुंबई या ठिकाणे विक्रीसाठी नेत असतात. मित्रांच्या होड्या आहेत आम्ही बाबूच्या होडीने खाडीत सकाळी खूप लवकर गेलो. उधाणाचा समा सकाळचा असल्यामुळे आम्ही पहाटेच निघालो. सोबत नाश्ता घेतला होता. जवळपास आमच्याकडे दीडशे च्या आसपास पागोळ्या होत्या. आम्ही खूप ठिकाणी खेकडे पकडले. आतापर्यंत सर्वात जास्त खेकडे मी पकडताना पहिल्यांदा बघितले. या कोळीवाडा मधील सर्व मित्र मंडळी अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही एक दिवस खूप मजा केली. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाजणात जाऊन खेकडे कसे पकडतात ते दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणखी अशाच भन्नाट व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan
Пікірлер: 82