सोनाली एका रूम ला जेवढे दरवाजे व खिडक्या असतील त्यांना सारखे पडदे लाव. तू एका रूम ला वेगवेगळे पडदे लावलेस तस लावत नाही. सोफ्याचा कपडा पण match होईल असा घे.
@BSmita-dd9ey
4 ай бұрын
Hall मध्ये सर्व पडदे एक सारखेच हवे सोनाली. दिसायला एक सलग छान दिसतं.तसेच वरती सुद्धा खालच्या पेक्षा वेगळी कलर डिझाईन पण सर्व दारं खिडक्यांना सारखेच पडदे हवे होते. छान एकसंध लूक येतो.
@Bharat_Nagrik
4 ай бұрын
Ho sagli kade sarkhe padde have khidkila aani darvajala sarkhe padde have
@rekha7182
4 ай бұрын
हो एकसारखे पाहिजे
@sunandaghadge949
4 ай бұрын
हो बरोबर आहे सोनाली
@snehalpokharkar9512
4 ай бұрын
Right
@vijaychavan1837
4 ай бұрын
Ho tai
@sonaljadhav7637
4 ай бұрын
पडदे सगळे खूप छान आहेत पण हॉलमध्ये एकसारखे बेडरूमला एकसारखे असे लाव
@savitagaikwad87
4 ай бұрын
ताई हॉलमध्ये एकसारखे पडदे लावायचे असतात छान दिसतात
@Anveesviral
4 ай бұрын
खूप सुदंर दिसत आहे सोनाली तुझे घर...पण घराला शोभा तुझ्या घरातील माणसांमुळे आहे.ना की पदद्यांमुळे आहे. तू तुझी मुले आणि दादा सगळेच खूप छान आहात आणि छान राहता एकमेकांना समजून घेता म्हणून तुझ घर सुंदर आहे
@VandanaMore-cf8vz
4 ай бұрын
बरोबर आहे. ❤
@NilimaKarate-sv5ny
4 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@ahmikholapuri5547
4 ай бұрын
खरंच अतिसुंदर बरोबर आहे ताई👍👍👌👌🌹🌹🌹❤️❤️❤️
@Anveesviral
4 ай бұрын
Hi sonali मी पण रोज बघते तुझे व्हिडिओ ...माझे नाव शीला पाटील आहे..कोल्हापूर मधे जॉब साठी येते मी ..माझी कॉमेंट आज खूप आवडली आणि पटली आहे सर्वांना..i hope tu त्याबद्दल बोलशील उद्या..मला तुझ्या घरचं वातावरण आहे ना तसच आवडत ..पण नाहीये tas माझ्या घरी....त्यामुळे मला तुझे व्हिडिओ पाहायला आवडतात....मी सुद्धा स्वामींची भक्त आहे...सध्या माझ्या परीक्षेचा काळ सुरू आहे...बघू कधी संपते माझी परीक्षा..तुला खूप सारे प्रेम.
@manojkumarkolekar3679
4 ай бұрын
ताई लाईट हिरवा पडदा खूप सुंदर आहे छानच दिसतो
@priyaakulwar6119
4 ай бұрын
Rag yeu deu naka Tai tumhi saglya gharat khup dark colours ch furniture ka Kel Ani wall paperch khup batbatit vatat ahe...plain ch wall Chan vatalys asatya pirn ghrat rang sangati ekch havi to furniture chi asel naitar padade sofe ...
@reshmarathod2641
4 ай бұрын
ताई हॉल मध्ये एक सारखेच पडदे छान वाटेल, grey colour छान आहे.
@archanashahane6412
4 ай бұрын
हॉलमध्ये सगळे सारखेच पडदे छान वाटते खिडकी आणि दरवाजाचा मॅच करायचा खूप छान वाटतं
@aparnakachare2254
4 ай бұрын
Eka room la sagli kade ek sarkhe padade lav mhanje room Sundar disel
@mansipawar3330
4 ай бұрын
ताई मी तुमचे व्हिडिओ गेल्या महिन्यांपासून बघत आहे, पण आज पहिल्यांदाच कॉमेंट करत आहे, तुमचं घर, आणि तुम्ही सगळेच खूप छान आहात, तुमची पडद्याची चॉईस चांगली आहे, पण खूपच variation झाले एकाच ठिकाणी हॉल मध्ये, 3 प्रकारचे पडदे लावल्यामुळे तुमच्या हॉल चा लूक खूपच रंगीबेरंगी झाला आहे, आणि हो तुम्ही राग मानू नका पण तुमचा स्वतःचा बेडरूम चा लूक पण वॉलपेपर मुळे थोडा मोमेडियन टाईप वाटतोय, सॉरी मी माझं मत सांगितलं, बाकी सगळ खूप छान आहे, श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpanaraut2674
4 ай бұрын
Hi tai nice blog मलाही किचन चा पडदा खुप आवडला 🥰 पण आम्हाला दाखवताना पूर्ण ओपण दाखवायला हवे होते तरी ऑल छान दिसत आहे 👌🏻💖love you all 💖🙏🏻🌺Jay sadguru🌺
@sudarshanakharat3640
4 ай бұрын
That tv unit curtain is really beautiful pls don't change it
@PrachiKannojwar-zj4rm
4 ай бұрын
Tai हॉल मध्ये एक सारखे पडदे लाव छान दिसतात
@asharaut782
4 ай бұрын
सोनाली तू खुप भाग्यवान आहेस तुला दाजी खुप मदत करतात 😊
@user-yb1hg7dn6g
4 ай бұрын
Hall made same padase havet...3 variety zalya...kitchen la dharun 2 window sarv 1 variety theval tar chan vatel....varchya floor la pan tech kar ....baki room che padase mast aahet
Garaj nhi rings kadhyachi.. Me pn kadhat hote aadhi.. Dhutana sagale holes ektra karun dorini bandhyache n mg machine madhe takayache.. Kahi hote nhi.. Karun bagha
@asharaut782
4 ай бұрын
खुप छान सुंदर पडदे आहेत
@sonalpatane2532
4 ай бұрын
खुप खुप छान आहे❤❤🎉🎉श्री स्वामी समर्थ🌷🌷🙏🙏
@purnima9253
4 ай бұрын
hall madhe sagle same curtains lavayche aste kitchen la vegla dusra door la vegla changle nahi disat
@rekha7182
4 ай бұрын
हो बरोबर चांगल नाही दिसत
@anitakulkarni8024
4 ай бұрын
Sagle padade chan ahet tai.. Fakt warti blue clr thoda dark watato.. Baki ok 👌👍shree swami samarth🌺🙏
@samratbhosale7630
4 ай бұрын
Khup chan disate ahe❤❤❤
@nilamd1871
4 ай бұрын
हॉलमध्ये एकाच कलर चे पडदे लावतात शक्यतो किचना चा पडदा पण सेमच पाहिजे
@devd9668
4 ай бұрын
ग्रे कलरचा खूप छान दिसत आहे
@pritidesai447
4 ай бұрын
Kuph Chan
@rajanibhalerao2757
4 ай бұрын
हिरवे पडदे खूपच छान आहेत निळे पडदे एवढे खास नाही बाकीचे पडदे खूप छान
@user-eq2je2uc8o
4 ай бұрын
खूप छान
@AayushNavale
4 ай бұрын
खूप छान दिसत आहे घर आता..
@jyotibobade214
4 ай бұрын
खूप छान ताई मुलांसाठी मस्त अशा पौष्टिक रेसीपी दाखव आम्हाला आवडेल
@nandatambe512
4 ай бұрын
Hi Tai nice vlog ताई घराचे पडदे खूप छान सुंदर आहे ग मला आवडले घर फारच मस्त सुंदर दिसत आहे घरातील प्रत्येक जण इतके गोड आहे घर सुंदर असणारच श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली
@ruchita5550
4 ай бұрын
Tai eka colour che curtains ghe windows , door la chaan vatel khup❤❤
@sachinkinare5958
4 ай бұрын
बदल तो ताई तु पडदा शो नाही देत आहे तो बाकी सर्व पडते छान आहे आणि अतिशय सुंदर 👌👌👌🎉🎉
@komalkolte6303
4 ай бұрын
Ho. Sona same parde lav ghar chan distay pan te tumchya mule tumhi sarva ya gharacha shwas ahat. Mast 👌👌
@swamiom1779
4 ай бұрын
Hall madhle curtains sagle same theva disayla chhan dist
@ArchanaYuvarajnalawadeArchana
4 ай бұрын
Khup Chan ahe ❤❤
@user-xc5gr2ui1u
4 ай бұрын
Khupch Chan ahe
@ashwinishelke9207
4 ай бұрын
tai hall la sem pdade lav tv unite kde lavle tase ak vegal ak vegla cagla nahi disat calar combines an cah can disat
@suvarnasawant7226
4 ай бұрын
Khup chan 👌👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
@alkavardhe5430
4 ай бұрын
व्हिडिओची वाट खूप बघितली ग खूप सुंदर दिसत आहे सोनाली तुझे घर पण घराला शोभा तुझ्या घरातील माणसांमुळे आहे ना की पडद्यामुळे तुझी मुले आणि दादा सगळेच खूप छान आहात आणि छान राहता एकमेकांना समजून घेता म्हणून तुझं घर सुंदर आहे
@Ranihirugade-1991.
4 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏 आज खूप लेट व्हिडिओ आला 😊पडदे खूप मस्त दिसत आहेत 😊love you tai 😘❤
Пікірлер: 274