#BBCMarathi #Konkan
गेली कित्येक शतकं कोकणातल्या सड्यांवर, खडकाळ डोंगरमाथ्यांवर हजारो कातळशिल्पं दुर्लक्षित पडून होती. पण रत्नागिरी-राजापूरच्या काही हौशी संशोधकांच्या प्रयत्नांमुळं ती जगासमोर आली आणि पुरातत्त्व अभ्यासकांचंही तिकडे लक्ष वेधलं गेलं. यातली काही कातळशिल्पं विस्तीर्ण परिसरात पसरली असून प्रागैतिहासिक मानवानं त्यांची निर्मिती केली होती असं प्राथमिक संशोधनातून उघड झालं आहे.
रत्नागिरीच्या थिबा पॅलेसमध्ये 26-27 मार्च रोजी कातळशिल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने पाहू या या कातळशिल्पांमधून कोणता इतिहास उलगडला जातोय.
#Petroglyphs
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
निर्मिती - जान्हवी मुळे
शूट - एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Konkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पं
Пікірлер: 108