साक्षी हाडं करत होती टायगर मान खाली घालून बाहेर जाऊन बसला खूप वाईट वाटले बघायला 😌 खरच ताई माणसांपेक्षा प्राणी खूप इमानदार असतात माणसांना जीव लावण्यापेक्षा मुक्या प्राण्यांना जीव लावा 🙏🙏
@kiranjadhav5466
2 ай бұрын
मस्त ॲक्टिंग केली सगळ्यांनी टायगर ची ॲक्टिंग भारी च खूप दुखः वाटले असे वाटते खरच गडत आहे
@thegerman4946
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@veerthelabra3016
2 ай бұрын
खूपच छान काम केलं साक्षी तू मुख्य प्राण्यांसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही हा अनुभव आहे आमचा आमच्या सोसायटीत 30 ते 40 टॉकी आहेत आम्ही त्यांना खायला द्यायला जातो मला ते माझ्या गेटपर्यंत सोडवायला येतात खूप प्रेम करतात
@vidyakalantre3518
2 ай бұрын
खुप छान ताई
@sadhanabadhe1925
2 ай бұрын
Naka करू ashi acting. टायगर् ne Khup sirias ghyetl आणि khup emotional zala bichara tyala kay kalte acting.
@vaishalinaik1
2 ай бұрын
Right
@kaushalyagaikwad5607
2 ай бұрын
बरोबर आहे ताई मी पण सहमत आहे माझ्याकडे पण गेली विस वर्षे अनेक कुत्रे आले गेले पण त्याना आपण जीतका जीव लाऊ तितकेच ते पण जीव लावतात आता माझ्याकडे चार वर्षाचा बगीरा आहे सेम टू सेम टायगर आम्हाला शेजारची मलं बगीराची आई म्हणतात 😊
@DarshanaDhatavkar-qm9sm
2 ай бұрын
छान ❤
@sandeshkamble6793
2 ай бұрын
He Ekdam khar aahe tumhi Saglyanche aaj dole Ughadle satya Saglyansamor Aanle Muke prani Kharach Khup Changle astat kadhi konala Dhoka nhi det Pn bicharya Tagudi la Khup vait vatl asel
@raosahebnawale3090
2 ай бұрын
ताई खूप खूप छानच संदेश दिलात अंधश्रद्धेवर छान मेसेज दिलात मुक्या प्राण्यांला जीव लावल तेवढ ते तुमचेवर प्रेम करतात विशेषतः कुत्रे मांजरी असे वफादार अस्तात आमचा गावातील अनुभव आहे मळ्यात आमची हीच माणस रकशण करतात मुक्या प्राण्यांबरोबर जीव लावा प्रेम करा ते ईमानदार असतात. साक्षी आईचा ताई चा अक्टिवीटीज खुपच छान केली आहे तुम्ही जे सर्व सांगीतल आहे ते आम्ही पाहील अनुभवल आहे मुक्या प्राण्यांमुळे कोणाच काही वाईट होत नसत त्पाना त्रास होणार नाही यीची प्रत्येकाने काळजी घेतली तर त्याच जगन सुंदर होईल ताई खूप छानच संदेश दिलात.टायगरच थोड वाईट वाटल पण ठिक आहे त्याला काय कळणार हा मम्मी अंधश्रद्धेवर चांगला संदेश देते आहे. म्हणूनच आमचेकडे अंधश्रद्धेला आम्ही थारा देत नाही फक्त आपले चांगले कर्मावर विश्वास ठेवतो. बी पाॅझीटीव्ह थिंक अॅन्ड वर्क पाॅझीटीव्ह तरच आपली सर्व ठिकाण प्रगती होत असते.
@swatisonawane4472
2 ай бұрын
Khrch didi khupch chan video❤❤ love u tagudi❤
@thegerman4946
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@lataMalve-eg3pl
2 ай бұрын
पण टायगर ला असं वाटलं की हे लोक माझ्या शी अशे का वागतात आहे ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
@rutujadivekar3319
2 ай бұрын
Chan sandesh hota tai ❤
@nigarmirza7737
2 ай бұрын
Khup chaan video ❤❤❤
@healthfitness3415
2 ай бұрын
Video chan pan tevdhach vaitahi vatla bicharaya tigerla Kay vatla asel
@RavindraShelar-pg6ib
2 ай бұрын
व्वा साक्षी खूपच छान अक्टिंग आणि आजीची अक्टिंग पण खूपच छान आणि अगदी natural. ताई बद्दल प्रश्न नाही मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहत असतो त्या प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी छान. सांगत असतात.खूप सुंदर कलाकृती.
@thegerman4946
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@jyotinikalje443
2 ай бұрын
खुप छान संदेश दिला ताई तुम्ही ह्या विडिओ मधुन. मी पण खूप प्रेम करते डॉगींवर. मी बाहेर पडले की माझ्या मागे सगळे डॉगी येतात. मी त्यांना बिस्किटे खायला घालते. ते माझ्या बिल्डिंग च्या गेठ पर्यंत मला सोडायला येतात. मग मी लिफ्ट मध्ये गेले की लिफ्ट चालू होईपर्यंत ते गेटमधून मला बघतात. मी त्यांना टाटा करते व म्हणते जा हा बाळांनो मी उद्या परत येईल. त्यांना आपले बोलणे समजते. ते लगेच जातात❤❤❤
@thegerman4946
2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात मुक्या प्राण्यांना आपले बोलणे समजते आपण रोज त्यांना जर खायला दिलं तर ते आपल्याला त्याच जागेवर वाट पाहत असतात आणि आपल्या मागे मागे येत असतात माझंही असंच होतं बाहेरच्या डॉग सुद्धा माझ्या मागे मागे येतात अगदी रिक्षा पर्यंत सोडायला 😄
@veerthelabra3016
2 ай бұрын
ताई बिस्कीट आणि डॉग फूड तुम्ही टाकू शकता रुल्स कंपनीचं
@Parrot_world_04
2 ай бұрын
Khupp Sunder tai & sakshi tai ne pan sunder acting Keli khupp changli mahiti dili 😊 Tagudi pn bichara ekda pn bhunkla nhi tyala mahit ahe sakshi tai chi tyacha vr jivv ahe Prem aahe 🙏 khup chaan
@user-ei4xq8br2h
2 ай бұрын
मला पण नाही पटत ताई
@pritamsarangdhar8628
2 ай бұрын
Very nice vlog❤❤❤❤😂😂😂😂
@thegerman4946
2 ай бұрын
Thanks 😅
@swatigavli335
2 ай бұрын
Tai kharach Khup chan video 😊tumhi Jay dakhvlat video chay madhymatun tay khar ahy ashi paristhiti ahy sadhaychi mukay pranayna ashich vagnuk milat ahy lokankadun 😔tyna don ghas daych tar soda pan ugach had had karat astat. punah ekda video chan hota 😊👍
@thegerman4946
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@yogeshjadhav7773
2 ай бұрын
आज्जीं नि व टायगर ने 70% मार्केट खाल्ले 15% टायगर च्या दिदि ने 15% बाळा च्या आवाजाने . 🎉🎉🎉🎉🎉❤
@ashabahirat147
2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ बरं झालं ताई तुम्ही " मित्र आणि कुत्र घराबाहेर" ह्या हल्ली जी टॅग लाइन यू ट्यूब वर व्हायरल होतीये, त्या विरोधात या विडिओ मध्ये चांगला उल्लेख केलात त्या बद्दल धन्यवाद 🙏🏿🧡
@vandanakarvande49
2 ай бұрын
तुम्ही टायगरला रागवु नका त्यांच्याकडे बघुन कसं तरी वाटलं
@user-if4vw8vc3s
2 ай бұрын
Tiger la Kay कळले नसणार त्याला वाटत असणार माझी माणसे अशी का वागतात मला हुडतुड करतात
@user-if4vw8vc3s
2 ай бұрын
Hi ak acting ahe tiger la कळत नसणार
@vandana8980
2 ай бұрын
Kharch khup chhan video..👌👌👌👌👌
@user-dq2lr9zt5z
2 ай бұрын
Western Maharashtra madhe atonat andhashrdha ahet vidhrabhat tevdhya nahit
@user-zt4gv8hd7t
2 ай бұрын
Asle prakar karun pls tigar la dukhau naka manala khup kharab watate tagudi la baghnya sathi mi roj aaturtene wat baght asate pls tagudichi kalaji ghya
@thegerman4946
2 ай бұрын
मी व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटला देखील सांगितलेलं आहे की ही फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतं अॅक्टींग केलेली आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची टायगरची भावना दुखावली गेलेली नाही व्हिडिओचे एक एक पार्ट बनवून मग ते जोडण्यात येतात तर कृपया असले प्रकार असं बोलू नका खूप मेहनत घ्यावी लागते एक व्हिडिओ बनवायला 🙏🏻🙏🏻 तुम्हाला नाही समजणार
@gayatripatil356
2 ай бұрын
It's all right 👍👍👍
@rahulsuralkar1494
2 ай бұрын
Jay Bheem Tai khubchand Sandesh Dila
@thegerman4946
2 ай бұрын
जय भीम धन्यवाद 🙏🏻
@poojavalvi6512
2 ай бұрын
Barobar balle kaku .pan tyala had had bolle tevha khup jivala lagla Karan majhya kade pan kutra aahe aani tyala pn koni asa kela ka nahi aavadat .tumhi mst acting Keli aani aaplya kade dog asla ka lokancha veglach asta Jo khup javlcha ase to pn aamla shatru. Banto 😅 sakshi didi tasa pn khup bhari acter aahe
Пікірлер: 46