खूप छान खूप सुंदर खूप छान बोलावलं तुम्ही व्हिडिओ मला खूप आनंद झाला तुम्हाला बघून माझ्या डोक्यात पाणी आलं अशी मैत्रीण अशी बहीण किंवा अशी आई मला आई नाही मला तुम्हाला बघून शिवलक्ष्मी ताईला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं माझी मम्मी पण लय जीव लावायची मला 🎉🎉🥰🥰👌👌🙏💐💐
@mrreddy227
8 ай бұрын
छान असेच छान रहा नेहमी आनंदी रहा
@kanchanshinde1193
8 ай бұрын
आई मला पण आई नाहीये तुमचं असं प्रेम बघून खूप छान
@nandakute6306
8 ай бұрын
खूपच छान वाटलं बघुन ,❤❤
@pushpapande8946
8 ай бұрын
Khup chan aai sabji♥️♥️♥️👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@MohiniParadeshi-lr8uv
8 ай бұрын
लागिर झालं जी कार्यक्रम खूप सुंदर होता मामी आणि त्यामध्ये तुम्ही खूप छान कलाकार केला आमची सर्वांची खूप इच्छा आहे की लागिर झालं जी पार्ट टू आईसाहेब आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहे❤❤❤❤
@aryanchandekar8324
8 ай бұрын
खरंच माझ्या आयुष्यात एक निस्वार्थी प्रेम करणारि. मैत्रीन भेटावि
@pallavichavan9286
8 ай бұрын
❤❤❤
@latadhanorkar6606
8 ай бұрын
खूप छान खरंच आधार सगळ्यांना च हवा असतो आईला माझा नमस्कार आई तू सगळ्याचे प्रश्न सोडविते आहे असच सोबत रहा हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹🥭🍎🍓🍊🍏
@surekha312
8 ай бұрын
खुप छान आईसाहेब बहीणीला बहीण मिळाली 🎉🎉🎉जोडी सुंदर बहीणींची❤❤
@madhurichoudhari570
3 ай бұрын
Khup chan taie milali आहे तुम्हाला Shivlaxmi Khup गोड अंतःकरणाची आहे असे मला वाटते. मलाही भेटायला आवडेल
@jashrigiri3256
7 ай бұрын
Me Pune yethe rahate , mla tai ahe , pn mla tuzi tai banayla khup avdel , mazi parasthiti agdich so so ahe , tu mazyakde yeshil to kshan mazyasathi Ambani sarkhya shrimanticha asel , plz🙏 tuza wait kartey .lvkr bhet de dear shiv Lakshmi.
@rekhamohite2458
8 ай бұрын
तुम्ही आहेत खूप छान स्वभावाचे आईसाहेब❤❤❤
@shubhangizhombade772
8 ай бұрын
ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे नंबर द्या ना 🎉❤
@shobhajadhav2722
8 ай бұрын
आई तुम्ही आमच्या कडे पण या गरीबाच्या घराला पाय लागु दया आमच्या पण
Пікірлер: 107