मोदी-शहा यांच्यानंतर भाजपचं नेतृत्त्व कोण करणार? भाजप नेतृत्त्वहीन झाल्यास काँग्रेसला अच्छे दिन येणार? महाराष्ट्रात मराठा समाजाचं मतदान नक्की कोणत्या बाजूला गेलं? विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? आपापले पक्ष फोडून भाजपसोबत गेलेल्या शिंदे-पवारांचं भवितव्य काय?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग ३...
#udhhavthackeray #maharashtrapolitics #loksabhaelection2024
Негізгі бет मोदी-शहा नंतर कोण ; भाजपकडे उत्तर नाही? | Prakash Pawar | EP- 3/3 | Loknama
Пікірлер: 274