कीती सुंदर धर्माप्रमाणे सजगता राखून अत्यंत प्रामाणिकपणे व श्रध्देने परीक्रमा केलीत आपण. धन्य आहात आपण. म्हणूनच मैय्याने प्रत्येक वेळी आपणांस वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले व आशिर्वाद दिले. मैय्याच्या स्वच्छेतेबाबत आपण उचललेले छोटेसे पाऊल खरच कौतुकास्पद आहे. तसेच एका महीलेवर अत्याचार करणारा नवरा व त्याला आपण दिलेला धडा आश्चर्यकारक आहे. एरवी नाहीतर लोक कुणाच्याही मदतीला जात नाहीत. कींवा भनगडीत पडत नाहीत. आपण खुपच मोठे आहात. आपण पुढे नद्यांच्या स्वच्छतेबाबत पाऊल उचलावे. एकंदर आपल्या वाणीमधे म्हणजे कंठ चक्र अर्थात विशुध्दी चक्रात ताकद आहे असे जाणवले. आपण जे बोलाल ते लोक ऐकतील व मान्य करतील . आपण या ताकदीचा उपयोग उत्तम कार्यासाठी करावा हीच इच्छा. मैय्याला स्वच्छ करणे व त्या विषयी प्रबोधन करणे हे भव्यदिव्य कार्य आहे. आपण जरूर यात सिंहाचा वाटा उचलावा. 🙏🙏🙏🙏🙏
@नर्मदा
5 ай бұрын
आपण सर्वजण मिळून हा गोवर्धन पर्वत उचलूयात
@user-kf7ty9cs7n
5 ай бұрын
@@नर्मदा नक्कीच
@नर्मदा
5 ай бұрын
mazinarmadaparikrama@gmail.com वर आपला इमेल आयडी पाठवावा व विषय ''नदी स्वच्छता " असा लिहावा ही प्रार्थना
Пікірлер: 13