प्रत्येक भागात तुमचे तेजस्वी आचार विचार समजतात.प्रत्येक भाग कधी संपू नये असे वाटते.नर्मदे हर!!!
@devyanikarvekothari
2 ай бұрын
षडविकारांचीशिकार.क्या बात😊 खूप छान. नर्मदे हर
@vaishalipatil3519
5 ай бұрын
नर्मदे हर हर
@user-cs2fh8mr5m
4 ай бұрын
नर्मदे हर
@nandinidalvi1653
5 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏
@anjalivaidya8350
5 ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
@Ecoconscious774
4 ай бұрын
मनात कायम ठसठसणारी वेदना आज प्रथमच एका परिक्रमावासियाने बोलून दाखवली. सिंगल use plastic ने देशाच्या सगळ्या खेड्यापाड्यात खोलवर प्रवेश केला आहे. मी अलीकडे काही वर्ष परिक्रमेचे vlog पाहणे बंद केले होते, स्थानिक तर करतातच पण लाखोच्या संख्येने जाणारे परिक्रमावासी खूप मोठया प्रमाणात मैय्याच्या किनारी अविघटनशील कचरा निर्माण करतात हे पाहून खूप वेदना होत असतं. मी त्या त्या vlog वर व्यक्तही होत असे परंतु त्या comment कडे नेहमीच सगळ्यांकडून दुर्लक्ष होत असे. आई मानणाऱ्या नदीला कशी काय ही माणसं घाण करु शकतात. हयांना परिक्रमेचे पुण्य कसं काय मिळत असेल हा नेहमी प्रश्न पडतो. बाबाजी, तुमचं काम खरंच प्रशंसनीय आहे. You are a true human being.. फक्त, एक मला समजण्यात आलेली गोष्ट अशी की मशीन press केलेल्या ज्या पानांच्या पत्रावळी असतात त्या 100% compostible नसतात. त्यावर सूक्ष्म असा प्लास्टिकचा थर असतो. काड्या टाचून केलेल्या पानांच्या पत्रावळी, व नारळ सुपारी च्या सोपापासून केलेल्या पत्रावळी विघटन शील असतात. त्यामुळे, अशा समारंभासाठी गावा गावात cutlery bank निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःची ताट वाटी पेला बाळगणे. मी प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टीवर सातत्याने बोलत असल्याने, माझी थट्टा उपहास ही केला जातो....
@नर्मदा
4 ай бұрын
यावर आपण काहीतरी काम करूयात ! mazinarmadaparikrama@gmail.com
@nandinidalvi1653
3 ай бұрын
मैंय्या ने माझ्याकडून तिची परिक्रमा पूर्ण करून घेतल्यावर आपल्या सोबत स्वच्छता अभियानात काम करायला आवडेल. नर्मदे हर🙏🙏 नमामि मातु नर्मदे🙏🙏 🌹🌺
@user-sl2dp4xf4x
3 ай бұрын
तुमचा आवाजच येत नाही स्पष्टपणे.आम्ही आमचा व्हॅल्यूम फूल केला तरी.
@नर्मदा
3 ай бұрын
अन्य कोणाला असा अनुभव येत असेल तर कृपया उपाय सांगावा . आपल्या बाजूने हा सर्वाधिक आवाज आहे .
Пікірлер: 13