तुझी सासु खूप गोड आहे... सरवाना आशी सासु नाहि भेटत तु फार नशीबवान आहे
@sangmitrapounikar2721
Жыл бұрын
Khare ahe...amchi sasu hi ali hoti fact swatah che kapde anle natvasathi sudha kahi nahi...kiti khau gheun ale...yalach prem mntat nahi tr amche rikama hath halvat yetat
@saeepawar8361
Жыл бұрын
Right khup luck aahas tu .
@mangalgaikwad6361
Жыл бұрын
खरंच खूप भाग्यवान आहेस कोमल खूप छान सासुबाई
@aratigaikwad6570
Жыл бұрын
मनोज च्या चेहर्यावर खूप आनंद आहे आई आली आहे तर त्याच्या आनंद गगनात मावेन असा झालाय 😊😊
@vishals2428
Жыл бұрын
खूप मस्त सासू मिळाली कोमल तुला
@surekhachache85
Жыл бұрын
Komal you three of aai...Manoj....You made for each other❤
@arunakale3667
Жыл бұрын
Yes, can see that 😃
@karunakolhe3593
Жыл бұрын
कोमल आई आल्या मुळे तुमचं कुटूंब पुर्ण झाले छान वाटते . मनोज फार आनंदी आहे खुप मज्जा करा व आईला फिरवा
@vasantsonawane1907
Жыл бұрын
👌👌
@supriyachavan5809
Жыл бұрын
आईचे प्रेम काही वेगळेच असते तिची ती माया फक्त अनुभवायची असते मनोज किती खुश आहे आईचा सहवास मिळणार. त्यांना परी बेला आणि कोमल तुमचा आनंद ही पाहून छान वाटते घर भरल्या सारखे वाटते आईच्या सहवासाने कोमल तुझ्या पण आई ला घेऊन ये खूप खूप लाड करून घ्या सासुबाई कडून लाड म्हणजे नुसता मायेचा हात जरी फिरला ना तरी खूप बळ येते चल एन्जॉय करा सासुबाई सोबत
@neetamore8469
Жыл бұрын
🙏🏻कोमल.आई च्या कष्टाचे चीज झाले आई ला किती प्राऊड फील होत असेल मनोज दादा तुझ्या सारखा सुपुत्र प्रत्येक घरात जन्मावा तुझ्या मुळे आज आई ला परदेश वारी घडली 👍🏻👌🏻😊 अशीच आई ची सेवा करत रहा परी बेला 😘क्युट गर्ल 😘
@marathimulagimh16
Жыл бұрын
कोमल.. खूप नशीबवान आहेस इतका प्रेम करणाऱ्या सासूबाई मिळाल्या आहेत...एकटीने या वयात सगळं manage केला आहे... Hatts off to her 🙏🏻 I hope she will njoy her stay🎉
@karunasutar3567
Жыл бұрын
कोमल तू आणि मनोज दोघांकडे बघून खूप अभिमान वाटतो, तुम्ही दोघेही खूप ग्रेट आहातच पण मनोजच्या आईकडे पाहून खूपच ग्रेट फील होतंय त्यांचं वय ,त्यांचा उत्साह त्यांची energy आणि त्यांचा हसतमुख चेहरा, आणि supportive attitude, positvity, खरंच खूप कौतुकास्पद आहे , आणि हेच सर्व गुण मनोज मध्ये पण दिसतात, तू नशीबवान आहेस अशी माणसं तुला मिळाली आहेत आणि म्हणून तुही खूप ग्रेट आहेस ,मनोज आईचे हे क्षण इतके अविसमरनिय बनवा की तिला भरून पावल्या सारखं व्हावं , enjoy each n every moment ,love u all ,,🌸🌹
@magicalvideos2015.
Жыл бұрын
आज मनोज दादा च्या चेहर्यावरचा आनंद वेगळाच आहे ☺️आई खुप छान आहेत 😍nice vlog 👌👌😍
@ujwalashetye6617
Жыл бұрын
मस्त...आई ही आईच मग ती कोणाचीही असो.बघ ना सगळ्यांच्या आवड निवड लक्षात ठेवून घेउन आली आहे.मी नेहमी म्हणते दादा आईच्या संस्कार मुळेच एवढा शांत नेहमी दुसऱ्या च्या आनंद शोधणारा आहे. तुम्हा सर्वांचे आंनद ओसंडून वाहत आहे. असेच आंनदी रहा. God bless all of you.
@VandanaShirsath-lp5mu
Жыл бұрын
मनोज दादा खूप खुश दिसत आहे आणि त्याच्या सगळ्या आवडीनिवडी जपून आईने सगळ्यांसाठी खाऊ आणला आहे आई घरी आल्यामुळे छान वातावरण तयार झाले आहे परी बेला खूप खुश दिसत आहेत कोमल पण खूप आनंदी आहे सगळे असेच आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ayushreekamat5040
Жыл бұрын
मनोज किती खुश आहेत त्यांच्या चेहर्यावरचे हसु जातच नाही, आईने किती सामान आणलय आणि खाऊही😊
@swatimore7677
Жыл бұрын
किती उत्साही आहेत आई.... खूप आनंद वाटला त्यांना पाहून ❤❤
@shubhangijoshi6130
Жыл бұрын
कोमल तू खूप खूप खूप नशीबवान आहेस नवरा आणि सासूबाई खूप चांगले आहेत त्यांची काळजी घेत जा 😃👍👌विडिओ मस्त
@JyotiNaikawadi-hd8ju
Жыл бұрын
मनोज दादा खूप खुश आहेत आई आलेय म्हणून 😊😊असेच खुश रहा
@swatimore5949
Жыл бұрын
आईच स्वागत किती छान हे बघून मला खूप छान वाटलं खरंच मी नेहमी म्हणते तुमच्यासारखे सून आणि मुलगा प्रत्येक आईला वडिलांना असावेत
@vijayathorat2793
Жыл бұрын
Manojdadachee आई खूप हुशार आहे दादा सारखी किती भारी... ❤️❤️🌹🌹
@mrunalmanohar9230
Жыл бұрын
आईने भारता तून खूपच सर्वांचा आवडता खाऊ आणला आहे. सर्व पाहून खूप समाधान वाटले. कायम असेच आनंदी, समाधानात, सुखात रहा. आईलाही असेच कायम आनंदात ठेवा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. सर्वात आवडलेली वस्तू म्हणजे आंबे. केसर आंबा फारच छान लागतो.
@kimayapatil5792
Жыл бұрын
आज दोघं आणि मुली सुद्धा खूप खुश आहेत. आजी आली आहे मस्त सोबत खेळायला. मनोज दादा तर खूप खुप खुश आहेत. मस्त आई सोबत मस्त वेळ घालवा.❤ छान
@ruchiragupte7605
Жыл бұрын
कोमल तुझे आणि आईंचे नाते खूप सुंदर आहे बघून खूपच आनंद होतो ❤
@Seemabharti777
Жыл бұрын
मनोज भाऊ तुम्ही खुप नशिबवान आहात तुमच्या कडे आई आहे आणि आईच फक्त मुलांच्या आवडी निवडीचा इतका विचार करु शकते.मला तुमचा हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले.खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात.
@vandanaingale6278
Жыл бұрын
खुप छान कोमल आईंना युरोप ला आलेले पाहून तू एअरपोर्टवर आईंना नमस्कार केला आपल्या परंपरा खुप छान जपल्या आहेत मी पहिल्यांदाच लिहीत आहे नक्किच वाच मनोज तर खूप खूप खूप खूश आहेत परी बेला पण आता बेला छानच छानच बोलते ऐकावस वाटत ❤❤❤❤
@vaishali335
Жыл бұрын
खरोखर ताई तू खूप ग्रेट आहेस ... तू आईंच्या पाय पडली न ते खूप भावलं मनाला
@supriyachavan5809
Жыл бұрын
सासुबाई पण किती आनंदी आहेत तुमच्या सहवासात राहायला मिळेल म्हणून एक वेगळेच तेज आहे सासूबाईंच्या चेहऱ्यावर यूरोप छान फिरव त्यांना
@alkashinde2273
Жыл бұрын
Khup mast. नशीबवान आहेस Komal tu ashi सासू ahe tula nahitar aamchya nuste svatala aamchya kaduan ky gheta yeil thevadh ghayla bagta dyacha mahit nahi.mamine sagle kase lakshat theuan aanle. Great ahe tuzi sasu.😍😍khau sagla chan 😍😍😍😍 aanla
@shubhangikhare1499
Жыл бұрын
खूप छान कुटुंब , आई ने अगदी सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या फळं आणली . एकटी आली तरी एव्हाड्या जड बॅग्स आणल्या आत्मविश्वास खूप आहे . आंबे आणले आणि ते आणू दिले याचे आस्चर्य वाटले . आता खूप मज्जा करा सगळे .
@rajashree.jagtap3471
Жыл бұрын
खरेच कोमल तुझ्या सासुबाई खूप छान आहेत मला खूप आवडल्या.नशीबवान आहेस.असेच छान रहा.😊
@sonaliparkhie3952
Жыл бұрын
Manoj and Komal you are lucky to have such wonderful parents, she is so lovely, caring,❤
@janhviabnave7922
Жыл бұрын
खूप छान 👌👌 मी पण D mart मधून ज्वारी,नाचणी आणि बाजरी च्या लाह्या आणल्या होत्या.. मुलांना खूप आवडतात. आता मम्मीची चिवडा रेसिपी बघून करेल मग 😍
@snehagajmal1156
Жыл бұрын
Good morning ❤ खरंच मम्मी खूप ग्रेट आहे एवढा सामान घेऊन आल्या आहेत मनोज दादा तर खूपच खुश आहे. कोमल तू सारखी मम्मी मम्मी करते ना मला खूप आवडतं.. लसूण फरसाण. Yummy 😋😋😋
@shivanimahajan3237
Жыл бұрын
बापरे कमाल आहे आईची. उत्साह खुप एवढं सगळं सामान आणलं. आनंद आहे.
@nirmalabandal8884
Жыл бұрын
तुम्ही खूपच खुश आहेत सगळे मनोज तर खूप खूप खुश आहे
@manjiri4541
Жыл бұрын
खूपच सुंदर आजचा व्हिडिओ.खरंच काकूंनी एकट्यांनी केवढे सामान सर्वांच्या आवडीचे आठवणीने आणले आहे आणि काकूंना पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली ती ही येताना असेच सगळे आणी खरंच आई ची माया अशीच असते.तुमचे प्रेम असेच राहो.
@sheetalk2630
Жыл бұрын
Manoj is smiling through out the video. 😊 aai khup nitnetkya mast presentable rahtat. Mast video ❤
@ashwinisiconicvlogs
Жыл бұрын
Wow 😍 kiti chan aai ni khup vastu aanlya. Khupch chan vlog zala.
@payals821
Жыл бұрын
ताई तुम्हाला आणि मनोज दादा ना खूप आनंद झाला आहे काकूंनी खूप सार्या वस्तू आणल्या आहेत परी बेला खूप खुश आहे त Nice video 👌👌👌👌
@sunandasuryavanshi5334
Жыл бұрын
नुसतं सासुबाई प्रेमळ असुन...चालत... नाही तर... सुनबाई पण... तेवढीच प्रेमळ पाहिजे.... दोन्ही बाजुने सांभाळते कोमल... आमच्या इगतपुरी.... पाणी...तसंच... आहे... सर्वांना मिळून मिसळून राहायचं...
@gayatridevikudwalkar9485
Жыл бұрын
आईने आजीबाईची पोटली आणली.... खूप सारे प्रेम आहे त्या त
@jayshreeanjankar4777
Жыл бұрын
Kup Chan video evadhy vastu list karun aanlya kup Chan vatle mast❤❤
@sunitakundalkar2722
Жыл бұрын
तुम्ही सर्व खुशबघून छान वाटले. असेच आनंदि रहा. 👌👌👍👍
@kanchanchaudhari5721
Жыл бұрын
Video khupcha chaan ahe ❤ashi sasu sunaychi jodi khupcha kami baghyla milty, manoj cha anand sahajikcha ahe 😍
@nilamjadhav632
Жыл бұрын
कोमल तुझ्या सासुबाई पण खूप छान व हुशार आहेत आणि त्या तुमच्या जवळ आल्यामुळे आता तुमच एकत्र कुटुंब बघायला छान वाटल व मनोजला पण बर वाटल असणार कि आई आहे आपल्या जवळ म्हणून ❤
@tanmaydhavale2893
Жыл бұрын
Khu chhan saman aanl aahe
@ashwinikadam
Жыл бұрын
Khup chan vlog 👌👌kiti premane anla serve Aai ne aplya mulasathi sune sathi nati n sathi.🥰 Jari tumhi kahi divsan purvi tyana bhetun alat hota tri punha tumha sarvana bhetnyacha anand tyanchya n tumchya face vr disat hota khup chan vatle bghun.Tyani anlele sarvach khup chan n tumha sarvanchya awdich ahe…..Yenare pudhil sarve vlogs bghyela khup mza yenar ahe mom n chya baribar.🥰❤️🥰
@vaishnaviraut6641
Жыл бұрын
Komal tai tumhi kharch khup lucky Ahe ki tumhla evdhi changli family milali ani as vatat ki tumchi sasubai nhi aai ch ahe evdh prem khupch Chan vatal ❤️ani manoj dada khup ch Chan ahe 🙏
@ahilyawaghmode1115
Жыл бұрын
खुप छान ताई तु खुप नशिबवान आहेस अशी सासू तुला मिळाली आहे....nice family❤
@sonalnarayankar5789
Жыл бұрын
Saglyat jasta changala Mala tumchya mother in law cha prem vatla. You are very lucky to have her
@saylichache2583
Жыл бұрын
Video khup Chan aahe.ya vastu pan khup Chan aahe .aai cha Prem aahe yaat❤.
@reshmasahani6779
Жыл бұрын
आईच प्रेम असेच असते किती वस्तू आणू तेवढया थोडयाच वाटतात तिला 👍🏻🙏🏻
@ashwiniparkarchury9796
Жыл бұрын
aamhi pan India varun येतांना asach khup kahi anato.... Mast 👌
@sangitashivale3586
Жыл бұрын
भरपूर वस्तू आणल्या आहेत सासूबाईंनी.👍👍👌👌
@kavitaekawade1576
Жыл бұрын
आईने किती साऱ्या वस्तू घेऊन आली आई खरच ग्रेट आहेत आजचा vlog पण छान 👌👌👍😘😘😘♥♥♥
@snehalyesardekar3283
Жыл бұрын
Khup chan vedio ata khup intresting vedios asnar tuze tai baghayla khup exited ahot ...rangoli anayla sangayla havi hoti tu tuzya sasuaaina .. enjoy gbu tai 😇
@pramilarebello70
Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ कोमल सगळ्यांचा विचार करून प्रत्येकाच्या आवडीनुसार वस्तू आणले आहेत कढीपत्त्याचे झाड आणि तुळशीचे बी आणायला पाहिजे होते ❤
@mayurikulkarni7978
Жыл бұрын
Hii tai , Kaku India madun ekta kas alya tyani kas sagla manage kela hyavar ek video banav na
@varshakardile4742
Жыл бұрын
कोमाल पुढच्या वेळेस भारतात आल्यावर जातांना गवतचाहा चे रोपटे घेऊन जा युरोपला म्हणजे गार्डन मध्ये लावता येईल
@pratibhajambhale2364
Жыл бұрын
Khupch majja aahe tumcha saglyanche😊khup vichar karun vastu anlya aahet
@mriduldesai7443
Жыл бұрын
Wow! You are lucky! Enjoy !! आम्हाला इथे अमेरिकेत भाज्या ,सुकट असलं काहीच भारतातून आणता येत नाही. बॅगमधून सरळ काढून फेकून देतात
@priyankajadhav4712
Жыл бұрын
मम्मीचे प्रेम आहे हे. खूप सामान आणले आहे. ❤❤❤❤ Intresting vlog 👌
@sangmitrapounikar2721
Жыл бұрын
Me itke sarv pahun majha dolyt pani ale..kiti anle khau...khup nashibvan ahe...
@jagrutisonawane8466
Жыл бұрын
Bapre kiti Saman anl aai ni ani sagl n visrta gheun alya mi pn bhetli aai na tevha bghitl khoop premal ahe tya
@ऊषाशिंदे-ब4ध
Жыл бұрын
कोमल ताई मम्मी ने प्रत्येकाच्या आवड लक्षात घेऊन सगळ सामान आनले आहे 👌
@ashwinikamble8143
Жыл бұрын
काकूंनी एकटं येण्याच धाडस केलं 👌👌ग्रेट काकू.
@chandanbalakognole5835
Жыл бұрын
Hii, Komaltai ❤️ ❤️, Manoj dada 🙏 🙏, mummy 🙏 🙏,Things from India 🇮🇳👌👌👍👍,aamhi pan khup excited aahot mummy ne kay kay aanle aahe India 🇮🇳 madhun 🧐👍👌,sagli pith,lonche,farsaan,bhajya,mithai,aaluchi pane,gavti chaha, 🥭, talnichya mirchya🌶️ , ginger, brinjal 🍆,chivda,baati daal👌👌👌,kharch khup chaan sagl aanle aahe👌👍👍, Manoj dada tar khupch khush aahet 🤗🤗 aai hi aaich aste aani aaplya mulanchi aavdnivad hi fakt aailach mahiti aste ❤️❤️,kharch aapla mulga,sun,natvande yabaddlch prem disat aahe ❤️❤️❤️❤️,kharch khup chaan vaatla aajcha video 👌👌👌👌👌,aani khar tar sasu suneche bonding khupch chaan aahe 💯👍👌, Komaltai kharch aajcha video khup chaan, mast, sundarch 👌👌👌 👌👌👌👌,aani aajchya videosathi majhya kadun 🥳🎊🎉🇮🇳🙏🧐🥭🍆🌶️🤗❤️💯👍👌💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍, Komaltai mala tar saglyancha vastu aavdlya mummyne aanlele 👌👌👌👌💯💯💯💯👍👍👍👍....
@IndianMomInEuropeKomalVlog
Жыл бұрын
Thank you so much ❤️❤️❤️
@manishakharat4860
Жыл бұрын
मनोजच्या आवडीचे गिलके नाही आणले...मनोजला गिलक्याची भाजी खुप आवडते ना..🥰
@dhanashri_sharvi
Жыл бұрын
Premane aani aapulkine aanlelya sarv goshti n che mol shabdat nahi karta yet. Speechless. .. Ur mom in law is awesome. .. Proud of u all
@mangalamane9289
Жыл бұрын
गाडी तुम्ही घेतली त्या साठी आठवणी ने पेढे आईने आणले ले खुप छान... गाडीच्या शुभेच्छा...
@shilpapatil6048
Жыл бұрын
The best thing about the video is the immense hapiness on manoj's face and the love of ur mother in law. She is so lovely... Travelled alone, brought so many things keeping in mind what each one of u likes.. Is truly heart warming. God Bless
@sandhyadhote1246
Жыл бұрын
आप दोनों और सासू मां के व्यवहार देखकर बहुत बहुत बधाई। ऐसा प्रेम देखकर बहुत अच्छा लगता हैं।
@sujatabhambere4130
Жыл бұрын
Aanlelya kahi vegetableschya seeds gardening sathi lavun de tai aala Indian flavour tula pahije tevha banwata yeil Jse ginger, garlic, green chilli seeds etc.
@sandhyaborkar4438
Жыл бұрын
आई आल्यावर खूप छान वाटते परी बेला एकदम खुश 👌👌दादा खूप आनंदी आहे 👍🏻👍🏻आई बरोबर राहून एन्जॉय करा 👍🏻👍🏻👍🏻सगळे जण आनंदी आहात मस्त
@dipalitamhane9935
Жыл бұрын
Tai tuza blog khup mast astat ajibat bor hot nahi pahtana..tumhi roj sakali ratri ky j1tayar krtat te pahayla tr khup mast vatt...plz te dakhanv kadhi miss kru nka....
@dipalipatil6930
Жыл бұрын
Aai mhnje aai ahe very very nice aai Anmol jnm jsa dila ahe tsch ahe tuz tuze Upkar fitnar nahi Manoj dada kdun ashi mhn ahe miss you komal tuzi purn family bgun khup Khush vaty tuz bgun positive response energy yete Ani as public la shikaysarkh ahe techt tuz mehnat ahe very nice world mdhe tula mi bghte ki tu pari purn shri ahe asel ajun pn mi fkt tula bgitl ahe miss you komal Manoj dada
@sampadakulkarni535
Жыл бұрын
Khupach chhan. Mummy che tumchavarche Prem bharbharun ahe. Pratyekachya avad barobar lakshat thevun anane hey kautakspad ahe. Tumha saglyanche Ekmekan vishai adar,apulki ani Prem ahe hey disun yete. Mummy khup haushi asnar. Tumha saglyanche Prem ani adar jo ekmekanvishai ahe to asach sadaiva raho.
@diksharakshe9491
Жыл бұрын
Aj kultha ch pith Ani fresh palebhaja aslyavr Tai khush aj Chan Chan padarth banavlyavr Manoj dada khush 😊
@shobhanaik9258
Жыл бұрын
Interesting vlog. . Mummy had brouht so many things.. She is the one who always take care of family. Ur lucky komal for being caring mother in law..
@sujataindia2882
Жыл бұрын
You are my kind of people...even i prefer to bring food stuff than other things from India........bhari vlogging.....bhari mummy. Stay blessed always. 👌👍👏💖🎊🎊🎊🎊
@vandanaingale6278
Жыл бұрын
मला खूप आवडल आई युरोप ला आलेल्या खूप छान कोमल आईंना एयरपोर्टवर नमस्कार केला आपली परंपरा खूप छान जपते मला खूप आनंद झालाय ❤❤
@snehallandge8919
Жыл бұрын
Box packing madhe ajun barach kahi rahila asta...trolley bags cha swatha cha wajan khup asta... Amhi box packing madhe sagla food items pack karto
@ujwaladhuldhule4095
Жыл бұрын
खूपच छान आहे सासुबाई खूप प्रेमळ आहेत आणि तुम्ही पण खूप छान आहात
@poonamh7728
Жыл бұрын
Khup Chan Video aahe, Nice to see your mother in law with you. Manoj Dada khup Khush aahet. ☺️👍
@shobhalahakar7700
Жыл бұрын
मम्मी खूप छान आहे, दादा काेमल,मुली खूप खुश 👍👍👍
@vinitakasar4158
Жыл бұрын
Hi komal so sweet family. आई भरपूर खूप काही घेऊन आल्या ऐवढा मोठा प्रवास करून खूप भारी. फक्त एक गोष्ट विसरल्या ग रांगोळी आणि कलर. तुला येताना तिथे टाकून याव्या लागल्या ना. वेट जास्त झाल्यामुळे .असो पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे ग आईचं. 😙❤👌👍god bless u both of u 🙏🙏
@jyotiparakh3080
Жыл бұрын
Manoj la Aai aalyamule khup khup aanand zhalay.komal tula pn aanand zhalay.Manoj tuzi Aai khup chhan aahe.kiti patapat saman bajula thevtat.khup chhan vdo astat tumche.Komal cha bolnyane khup chhan vatate.ata Aai chi navin recipe chi vaat pahato.Komal tya kairyan che tu sasubain cha haatche lonche karnar aahes n.Pari,Bela khush zhalyaet.ata ghar bharlya sarkhe vatate.ata ajun chhan chhan vlog yetil tumche.👌👍 Aai n sathi💐🍓
@shakuntalaambhore2468
Жыл бұрын
कोमल व मनोज आई चे प्रेम आहे ते भरभरून मनोज व तुझ्या चेहर्यावर दिसत होते आई खुप आनंदी दिसत आहेत, व तुम्ही पण मी पण सिडनी ला आहे सध्या माझ्या मुलाकडे जुलै ला मुंबई ला परत जाणार माझी सून व नात यांचे सोबत मी जानेवारी ला आहे होते. तुझे video मी नेहमीच पाहत असते
@fffamilygamerz8530
Жыл бұрын
Hello tai....wow bharich vedio hota aajcha tai Fresh indain Vegetable bagun aamchya komal tai chya chehryavar Jara jastch aanad dist ahe ...kiti khush zali tai tu saglya Vegetable bagun.... An dada aambe an khau bagun khush ahe... Tai tuze vedio tr nehmich bhari astat ...an Mummy aalya tr vedio aajunch bhari vatt ahet ..tumhala dogila as bagun khupch chan vatt ..tumchya dogich bonding bagun evd positive feel hot na tai kharch khup Mast vattl...happy family... Kiti lahan lahan gosti cha vichar karun saglya gosti gheun aalya ahet Mummy ... Asech chan chan video bagayala bhetnar ahet.. Baki vedio khup khup Mast hota... Lots of love
@IndianMomInEuropeKomalVlog
Жыл бұрын
Thank you 😊 ❤️❤️❤️
@poonamtalekar7664
Жыл бұрын
खूपच अप्रतिम vlog hota aj आई ne kesar amba anala ahe tar tychi kui [seed] garden made lav
@sanikakamble6424
Жыл бұрын
Ag komal tai donhi mummy na ektr yayla sangaycha na ajun majja keli Asti ektr kutumb chan vatat tumch ekdm happy family tujhi mom ani sasubai sisters vatat
@prachivarpe2933
Жыл бұрын
Manojji khupch khush disat ahet mummy alyat mhnun ❤️ mummy pn 1-1 vastu dakhavtana khushi tyanchya face vr disat hoti 😊 ani mummy ni khup mhnje khupch saman anlay 👍 khup barik barik goshti gheun alyat tya 😊 aaj mummy na khup proud feel hot asel aplya mulavr...aaaj mulamule tyana pardeshvari karayla milali....mulacha sukhi sansar bghta ala 😊❤️❤️ Ani Komal sasubai na rangoli pn anayla sangaychi na
@ashadeoghare272
Жыл бұрын
Manoj ji your mom is too good Smiley face❤
@meenapawar8213
Жыл бұрын
Khup masta aaicha prem. Manoj khup khush ahet. Video chaan happy familycha. Asech khush raha
@samikshapote9333
Жыл бұрын
Khupach chhan video. Aai ni bharpur vastu aanlya aathvanine. Tumchya var khup Prem kartat tya. Sweet family. Tumchya family la konachi najar nako lagayla..😊
@sanskrutivijaywagadare3396
Жыл бұрын
ताई title ला भारतातून ऐवजी भातातून झालंय तुला समजावं म्हणून suggest केलं बाकी खूप सुंदर vlog आई ची शॉपिंग तर 1 नंबर
@nishadhore2554
Жыл бұрын
Barobar ah na
@sheetalwanzare3793
Жыл бұрын
Manoj is so happy so as kids. manoj mom is so loving and caring the way sh got stuff from india wth love I rember my mother in law use to get same like ths for us all from india now sh is no more ..
@kumarshwetaenterprises6245
Жыл бұрын
Hii nice family mla तुमचे vlogs khup khup आवडतात तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मला दिवसच जात नाही कितीही काम असेल तरी मी वेळात वेळ कडून तुमचे व्हिडिओ पाहतच..😊😊😊😊
@bhagyashripatil7392
Жыл бұрын
ताई t.v.ची छत्री कुठे लावलेली असते please
@poojaprasadpatkar8300
Жыл бұрын
Manoj ata double jevan jevnar .2 ghi ahet jevan karun ghalayala.Pari & Bela chi sudha khup khup majja asel.
@SONALIBORKAR-su7nh
Жыл бұрын
Kaku ne kiti athwan theun sagyanchya awdiche vaste anle, khup Chan Ani Manoj dada tar bharli khush distay
@madhurikale474
Жыл бұрын
Family खरी तर आत्ता पूर्ण झाली👌👍🏻 असेच खुश राहा👍🏻❤️
@Poojasvolg
Жыл бұрын
Tai kiti chan sasu aahe aashi dev saghlyana dev khup chan aahe
@sanikakupte217
Жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ.आई खूप हौशी आहेत.
@sangitapatil1884
Жыл бұрын
Maji aai jevha Germany la geli hoti tya sagalya memories athvlya..flash back madhe gelya sarkh jhal...aai ni je saman anala te baghun ...exactly like what my mom did at that tine ❤...lots of love to all aai😘
@savitakulkarni7547
Жыл бұрын
आईच अंत:करण वेगळेच आसते खूप छान सगळे सामान मस्त आहे शुभ सकाळ
@ritzzzzzz519
Жыл бұрын
Rangoli visrli❤baki Sagal gheun allya mummy
@manishadeshpande2207
Жыл бұрын
I was observing Manoj's expressions. He was looking so happy and proud of his mother. Really she has done a great job. Coming alone with so much staff is difficult. Komal you are also looking so happy. All of you, enjoy!!
Пікірлер: 655