बर्याच पेशंटच्या आमच्याकडे बाळ होत नाही म्हणून येतात त्या दांपत्याला stress असतो , असे आम्हाला पाहायला मिळालेले आहे हा मानसिक ताणतणाव तीव्र असल्या कारणाने बऱ्याच वेळेला स्त्री बीज व स्पर्म शुक्राणू याची कार्यक्षमता अतिशय कमी झालेली असते त्याच्या व्यतिरिक्त बरेच पेशंट स्ट्रेस हँडल करू शकत नाहीत म्हणून त्यांना इतरत्र गोळ्या औषध सुद्धा घ्यावे लागतात ज्यावेळेला मानसिक तणाव खूप जास्त होतो त्या वेळेला पेशंटला स्वतःच्या ट्रीटमेंट बद्दलची इच्छा सुद्धा नसते बऱ्याच वेळेला समाजाच्या दबावामुळे किंवा त्यांच्या कुटुंबाच्या प्रेशरमुळे पेशंट ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले असते हा मानसिक ताणतणाव व्यवस्थेशी रित्या शास्त्रोक्त पद्धतीने कमी केल्याशिवाय टेस्ट ट्यूब बेबी ची ट्रीटमेंट करू नये अन्यथा अपेक्षित फळ मिळत नाही .
Dr Manjiri valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
appt no 8805518178
opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #infertility #dr #embryotransfer #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod
Негізгі бет मानसिक ताणतणाव याचा टेस्टट्यूबबेबी च्या सक्सेस रेट वर नेमका परिणाम कसा होतो ?
Пікірлер