#BolBhidu #EknathShinde #MaharashtraLoksabhaElections2024
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला महाराष्ट्रात महायुतीने मिशन 45 ठेवलं होतं. पण तिकीट वाटपाच्या वेळी महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा चांगलाच वेळ लागला. त्यात महायुतीत तिकीट वाटपाच्या वेळी शिंदे सेना दोन अंकी नंबर तरी गाठेल का? असा प्रश्न विचारला जात होता. पण तिकीट वाटपात शिंदे सेनेने 15 जागा मिळवून आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिली. महायुतीत भाजपने 28, शिंदे सेनेने 15 जागा, अजित पवार गटाने 4 जागा तर रासपने 1 जागा लढवली. पण महायुतीत खरी परीक्षा आहे ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची.
शिंदेंची शिवसेना महायुतीत ज्या 15 लोकसभेच्या जागा लढवत आहे, त्यातील 13 जागांवर त्यांचा थेट सामना शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येईल. पण शिंदे सेना लढवत असलेल्या 15 लोकसभेच्या जागांपैकी कोणत्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला सेफ वाटत आहेत ? शिंदे सेना लोकसभेच्या कोणत्या जागा जिंकू शकते? हे सर्व पाहुयात या व्हिडिओमध्ये.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет महायुतीत Eknath Shinde यांच्या Shiv Sena ची खरी परीक्षा, १५ पैकी किती जागा सेफ ?
Пікірлер: 1,2 М.