मन कसे शांत होईल | मनातील विचार कसे बंद होतील
मनाला शांत करण्यासाठी , डोके शांत ठेवण्यासाठी काही सोप्या उपायांची गरज आहे. कारणे तसे उपाय ! शांती असेल तरच सुखाची अनुभूती आहे. येथे श्री समर्थ कृपेने मन , डोके शांत ठेवण्याचे उपाय विवरण करण्यात आलेले आहे.
Негізгі бет मन कसे शांत होईल | मनातील विचार कसे बंद होतील
Пікірлер: 87