@@someshwarajanma-anutama5870 काही का असेना भाऊ..मूळ गुजराती असून हा माणूस मराठी गाणी साठी आग्रह करतो आहे
@jitukshatriya1077
2 ай бұрын
अरे काही मराठी माणसा असून हे सगळे सहन करतात,तो मराठी माणूस नाही ,जो व्यक्ती मनापासून महाराष्ट्र आणि मराठी भाषा साठी आवाज उचलतो तो खरा मराठी. सलाम आहे तुला भावा...
@PPS2318
Ай бұрын
गाणं पण कोणतं सांगितलं.. जय जय महाराष्ट्र माझा.. वा खूप खूप छान...जय महाराष्ट्र. ..
@NitinPatil-eo7bt
2 ай бұрын
एक गुजराती महाराष्ट्र मध्ये मराठी शिकवतोय हे फक्त मनसे मध्ये घडू शकते बाकीचे सत्ते साठी इतर समाजाचे उदो चालू आहे फक्त मुंबई मध्ये
@bhaveshparmar8993
2 ай бұрын
Mi pan gujarati aahe aani mala Marathi majhya aai vadla mule shiklo aahe
@erwinsmith5796
2 ай бұрын
@@bhaveshparmar8993ek dum badiya
@pritamsinghrajput4291
2 ай бұрын
मी राजस्थानी राजपूत असून मी महाराष्ट्रात राहतो आणि ठामपणे सांगतो की मी माझ्या घरातही आम्ही संपूर्ण कुटुंब मराठी भाषेतच बोलतो.... पहिलं प्राधान्य माराठीलाच ❤❤❤❤
@Los_Morris
2 ай бұрын
Which rajput? And from which district of rajasthan??
@erwinsmith5796
2 ай бұрын
Kharch? 😮😮
@HasteRaho_GamingYT
2 ай бұрын
व्हा दादा 🙏🏻सॅल्यूट आहे तुम्हाला
@Raut-warrior
2 ай бұрын
Tumchya sarkhe loka je baherun yetat and Marathi shiktat and Maharashtrian hotat, aamhala ase havet.
@erwinsmith5796
2 ай бұрын
@@Raut-warriorek dum barobar bolla bhadwe UP Ani bihari nhi pahijet 😡😡😡
@sudheerghanekar4814
2 ай бұрын
महेंद्र भानुशाली सर खरच मनापासून आभार प्रत्येक मराठी माणूस जर असा वागला तर महाराष्ट्रात नव्हे तर जगात पण कोणी नजर वर करून बघणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो जय महाराष्ट्र.
@MayurKharade-g9h
20 күн бұрын
मला अभिमान वाटला की तुम्ही गुजरात मधील असून देखील तुम्ही मराठी भाषेचा मान राखला ❤️
@Tanatana-l5r
2 ай бұрын
असले हिरे दुसऱ्या पक्षात शोधून सापडणार नाही.. हे वैभव फक्त मनसेला प्राप्त झाले त्याचा गर्व आहे
@engma7549
2 ай бұрын
😂😂😂
@unfilteredmomshorts
2 ай бұрын
🛎
@vikasnaik3920
Ай бұрын
दादा तुमचं हे मराठी प्रेम बघून ऊर भरून आला खरंच सॅल्युट तुम्हाला दादा🙏
@bhagwansolanke1503
2 ай бұрын
अभिमान आहे साहेब तुमचा..तुम्ही मूळ गुजराती असून सुद्धा मराठी भाषेबद्दल खूप आदर करतात..आणि याचं कारण म्हणजे राजसाहेब यांच्यावर असलेलं प्रेम...सलाम साहेब तुमच्या कार्याला..❤
@kailasaughade1164
2 ай бұрын
सहमत!
@akshayborhade
Ай бұрын
जय महाराष्ट्र जय छत्रपती साम्राज्य 🫳😍
@sursangamkk6541
2 ай бұрын
लयभारी कार्य,सलाम आहे.सर्वांनी मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे
@rajeswarimelville8613
27 күн бұрын
हिंदू - मुस्लिम करून मुद्या पासून भटकंवू नका. इथे मराठी भाषे बद्दल बोलत आहोत. मराठी पासून allergy असेल तर महाराष्ट्र सोडून जाऊ शकता. माझे आई वडील पण केरळ चे.... तरी मी महाराषज्ट्रीयन आणि गर्व आहे मला. @@harshilsolanki683
@sanjaygurav9547
26 күн бұрын
छान साहेब जय मनसे 2024 मध्ये तुम्ही आमदार होणार साहेब जय मनसे साहेब अभिनंदन
@Dnyaneshwar9887
2 ай бұрын
मराठी भाषेचा अपमान चालणारं नाही
@someshwarajanma-anutama5870
2 ай бұрын
Then leave maharashtra 😂.
@vd7573
2 ай бұрын
@@someshwarajanma-anutama5870लोकेशन सांग ना पूजा घालायची आहे तुझी
@VijayPatilMule
2 ай бұрын
@@someshwarajanma-anutama5870 Aai la zavle ka Tuzya 😂 jalali na re. Bhadvya 🤣
@someshwarajanma-anutama5870
2 ай бұрын
@atharvajoshi99 me , lonavla la rahto bhau .
@someshwarajanma-anutama5870
2 ай бұрын
@@VijayPatilMule I'm not sure about ur mother , she might get fucked around with 10 ppls. And why would I be jealous on u .. what special talent u and ur bhumi putra has ..nothing .. Only one thing ..saheb , saheb , seth seth 😅😅
@vinodshinde827
2 ай бұрын
गुजराती असो किंवा मराठी..महाराष्ट्रात मराठी वरती प्रेम करणारा हा मराठीच ..आणि हो आम्ही मनसे वाले मराठी भाषा चे प्रेम वेडे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे ..खूप छान काम.. भानुशाली साहेब
@nareshshelar9816
2 ай бұрын
खरंच आज मला गर्व वाटतो मनसे पक्षाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा, मराठी जपली जाते ती फक्त मनसे पक्षांमुळेच जय महाराष्ट्र, खूप छान काम केल,जय महाराष्ट्र
@sachinambekar790
2 ай бұрын
भानुशाली साहेब सलाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अद्दल घडवलीत तुम्ही.
@Karmic89
Ай бұрын
Salam nahi Naman. Salam marathi shabd nahi ahe.
@vishalmharugade2699
2 ай бұрын
या गोष्टी वाटत्यात तेवढ्या सोप्या नाहीत..मनसे वाले तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा या महाराष्ट्रात 1 च पक्ष आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻नाहीतर सगळे सत्तेसाठी मारतायत
@shivajikadam2870
2 ай бұрын
Bsrob ahr
@prabhatpatil9118
2 ай бұрын
Barobar
@npatil3687
2 ай бұрын
बरोबर
@niharvaity3309
2 ай бұрын
BAROBAR AHE PAN TUMHI SAGLE KA VITE DET NAHI MANSE LA😢😢
@ranjeetvilankar8331
2 ай бұрын
मॉडेलईस का तू
@khalifa5770
18 күн бұрын
भाई. .. मनसेचा पहिला कार्यकर्ता..ज्याने ना भांडता न तोडफोड करता समोरच्याची जिरवली..मानलं भाई .. गाणं पण काय तर जय जय महाराष्ट्र एक नंबर,. परप्रांतीय असून मराठी साठी एवढं केलं ..proud of u bhai
@moreshwarshelar7341
2 ай бұрын
भानुशाली साहेब मस्त जय महाराष्ट्र तुमचा अभिमान वाटतो जिते राहतो तिथे जय जय कार
@mahendrajadhav3853
26 күн бұрын
ऐक नंबर दादा सलाम आहे तुम्हाला
@ravihandva
2 ай бұрын
या महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही,एक नंबर साहेब,सलाम साहेब.
@akshaykulkarni5691
2 ай бұрын
Tari suddha apli maansa gaad zopli ahet...
@prafuldarji1832
2 ай бұрын
Paisa vasuli
@ddp633
2 ай бұрын
बिन शर्ट पाठींबा वाले 😂
@RaghuttamDhuri
2 ай бұрын
तुझ्या आईचे बहिणीचे बायकोचे कपडे काड पाठिंबा दिला
@RaghuttamDhuri
2 ай бұрын
बायकोला आईला बहिणीला पाठवून दे मग पैसा वसूल होईल 😂
@charuchandrapawar5970
12 күн бұрын
आता असा bold stand घेऊन मराठी भाषेचा मान राखणारे फक्त मनसे सैनिकच आहेत. Salute!
@mangaldolare7264
2 ай бұрын
वा साहेब गुजराती असून सुद्धा मराठी भाषेचा एवढा गर्व आज अभिमान,,,जर मराठी माणसाने बाळगला असता ,,,,तर आज आपला महाराष्ट्र खूप पुढे असता,,,,,,आज आमच्या मराठी माणसांना स्वतःची लाज वाटत असेल,,,मानले तुम्हाला ,,,,,जय महाराष्ट्र🙏🙏🚩🚩
@indrajeetpatil5784
Күн бұрын
❤
@Maharahstra
2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच*',,:-:-
@purvanshtrivdei991
7 күн бұрын
जय महाराष्ट्र
@anilmohite6546
2 ай бұрын
प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेचा अभिमान हा बाळगला पाहिजे... भानुशाली साहेब हे स्वतः गुजराती असुनही मराठी भाषेसाठी येवढा अभिमान,येवढा गर्व आहे त्यांना... खरंच खूप छान वाटत हे बघून आणि ऐकून.... जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤
@nikhil23110
2 ай бұрын
भानुशाली साहेब तुमच्या कामगिरीला सलाम... जय महाराष्ट्र... जय भवानी... जय शिवराय...
@ankushchalke4692
2 ай бұрын
खरंच साहेब तुमचा अभिमान आहे हे फक्त राज ठाकरे करू शकता आणि राज ठाकरे यांचे शिलेदार जय महाराष्ट्र
@prasadjoshi9492
3 күн бұрын
एक नंबर जय मनसे ❤️❤️❤️
@sagarnavrat
2 ай бұрын
बाकीच्या स्टाफ मराठी असल्याने त्यांच्या पण चेहऱ्यावर हसू आहे ❤❤❤🎉🎉🎉जय मनसे
@papakoli4939
7 күн бұрын
एक नंबर दादा ❤ महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस असा पाहिजे
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे
2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठीवर अन्याय झालाच नाही पाहिजे जय महाराष्ट्र जय मराठी 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🌹🌹
@nc4266
2 ай бұрын
Ekach number Maharashtra Sainik....Salute to guys 🖖😍😍
@Kokni_raj
2 ай бұрын
मी सुद्धा मराठी आहे गुजरात मध्ये राहतो म्हणून पाहिलं प्राधान्य गुजराती
@rohitbijapure8003
2 ай бұрын
तु गुजरात मध्ये लाव गाणी
@billionaire9723
2 ай бұрын
कोकण्या लवड्या
@जयशिवराय-फ6छ
2 ай бұрын
@@rohitbijapure8003ज्या राज्यात तिच भाषा असते आपलीच लोक मराठी बोलायला लाजतात
@user-b1l6g
2 ай бұрын
इथले प्रकल्प गूजरात्यांनी त्यांच्या पोरांसाठी गूजराताला नेलेत.बरोबर पोरं पण जाणारंच ना तिथे ?
@user-b1l6g
2 ай бұрын
@@rohitbijapure8003 किराणा मालाची उधारी पोत्यामागे नेउन फेडली गेली.त्याचा हा परिणाम.चूक त्याची नाही.मूळावर जाणार.नावं फक्त इथली 😂
@ashishwarghane
28 күн бұрын
आपल्या सारख्या मराठी प्रेमी लोकांमुळे आज आपली मराठी जिवंत आहेत.हाच विचार सर्वांनी करून आचरणात आणला तर महाराष्ट्रात फक्त मराठीच दिसेल.जय महाराष्ट्र.गर्व आहेत आपल्याला आपण मराठी असल्याचा...
@shubhamraibole1656
2 ай бұрын
आम्ही महाराष्ट्र सैनिक गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्राची मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती टिकावी म्हणून आम्ही भांडतोय लढतो... मराठी हृदसम्राट मा. श्री राज साहेब ठाकरे ❤❤
@Dr.Chrome8734
2 ай бұрын
जेव्हा त्याने मराठी स्टॅंडर्ड नाही म्हटलं तेव्हा त्याच्या कानशिलात लावायला पाहिजे होती
@BGGORE
2 ай бұрын
मानल साहेब तुम्हाला, गुजराती असून मराठी भाषेबद्दल एवढं प्रेम मानल सर तुम्हाला
@ashoksurve1683
13 күн бұрын
मानलं आपल्याला भानुशाली सर! स्वतः गुजराती असूनदेखिल मराठी भाषेबद्दलचा आपलेपणा, आत्मियता पाहून खरोखरच अभिमान वाटला आपला!!! आपल्या सारखे मराठीवर प्रेम करणारे पदाधिकारी असतील तर मराठी भाषेचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. आपले मनःपूर्वक खूप खूप आभार!!! जय मनसे!!!
@deepakshiralkar3333
2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@RaghuttamDhuri
2 ай бұрын
हे गुजराथी खरे महाराष्ट्र प्रेमी वा साहेब छान हे खरे भुमी पुत्र शुद्ध मराठी बोलणारे
@jaschowdhari3463
2 ай бұрын
Mi aardha UP cha ahe, mala pan marathi bhaashecha maan ahe. Mala hasu yeta jevha loka dusrya state baddal bhaandtat , pan vishay hai ahe ki apan sagle ek ahot. Konala hi kontya hi bhaashecha apmaan karnyacha hakka nahi ahe !
@RaghuttamDhuri
2 ай бұрын
@@jaschowdhari3463 चोंदरी ऐसा नहीं है बुरा ना माने
@jaschowdhari3463
2 ай бұрын
@@RaghuttamDhuri *Chaudhary ahe bro
@RaghuttamDhuri
2 ай бұрын
@@jaschowdhari3463 ओके भावा मग नक्कीच मराठी असणार
@jaschowdhari3463
2 ай бұрын
@@RaghuttamDhuri mala kashacha hi vait nahi vatla ahe. Majha fakt ekach hetu ha ahe ki sagle bhandanyachya badle, ek dusryachya rajya la respect kara.
@Sunstar24
27 күн бұрын
jai maharashtra. bhava kai song selection... jai jai maharahtra maza super super. mi hard core maratha pan jikde jail tithe bhasha shiknya cha pratyna kela man dilaa. kadhi konacha agar bhasha dvesh nahi kela.
@uttamhambre4142
2 ай бұрын
1 नंबर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@imharishshinde
25 күн бұрын
Wah! Garja Maharashtra Majha 🚩
@nehakakade6648
2 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. शाळा आणि विद्यालयात मराठी गीत लावण्यात यावे.
@akshaytiwatane4786
19 күн бұрын
👑🚩
@sachinkothavale703
2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपना रा एकमेव पक्ष मनसे. राज साहेब झिंदाबाद.
@krupa6350
15 күн бұрын
खरच दादा तुम्ही ग्रेट आहात.....जय महाराष्ट्र साहेब
@ShrikantKhochare
2 ай бұрын
कुठे गेले ते सुपरीबाज बोलणारे आरे लद्यानो आम्ही मराठी आणि मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी करतो जय महाराष्ट्र ❤🎉
एकदा तरी लोकांनी राजसाहेबांनी संधी द्यावी.ही माझी नम्र विनंती आहे...जय मनसे.....🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@avinashsalunke8184
2 ай бұрын
Asi bhik magun mate milat nahit.
@nishikantshirke273
2 ай бұрын
👍
@roshanmandavkar4550
2 ай бұрын
सत्ता हाती दिलीत तर प्रत्येक हॉटेल कंपनी मध्ये ७०% मराठी भूमी पुत्रांना राखीव असेल... तेंव्हा दृष्य काही असच असेल.🔥💪❤️
@shashikantmestry8086
10 күн бұрын
खरंच साहेब तुम्ही ग्रेट आहेत जय महाराष्ट्र
@ravisaisinger7469
2 ай бұрын
शेवटी आम्ही घाटकोपरकर खूप छान भानुशाली भाई❤ जय मनसे
@LalitJain-f8o
7 күн бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय छत्रपति शिवाजी महाराज मैं एक आम जनता हु महाराष्ट्र में जन्म लिया और 4पीढ़ी है मेरा एक ही मानना है हम को महाराष्ट्र ने मां और बाप का प्यार दिया ❤लेकिन हम आज भी महाराष्ट्र के नागरिक है मुझे किसी से कोई तकलीफ नहीं है लेकिन एक बात मैं रात और दिन सोचता हूं कि आज के वक्त में बाहर से आने वाले आते है जुम्मा जुम्मा 4दिन होता नहीं और दादागिरी करने लगते है यह अब ज्यादा हो रहा है मुंबई को हमेशा अपना नाम दो कहा गए थे जब मुंबई में कोरोना महामारी आई । सब अपने गांव चले गए मुंबई को किसी ने पलट कर नहीं देखा अपने यहां बिछड़ गए कुछ भगवान को प्यारे हो गए थे तो बस हमारे मराठी माणुस आज भी जहां कुछ होता है मराठी माणुस आगे रहते है क्यों कि उनको मुंबई से प्यार है इसलिए मेहरबानी करके यहां दादागिरी बंद करो नहीं तो कही माननीय राज साहेब ठाकरे जी ने अपनी सख्ती की तो शायद मुंबई का सिस्टम हिल जाएगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना का हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय ❤❤❤
@parkashgala2336
2 ай бұрын
मराठी गुजराती।। मावस भाऊ।। जय महाराष्ट्र।।
@Lapofsuccess09
2 ай бұрын
wah bhava jinklas
@ParkashKadham
28 күн бұрын
1नंबर भाऊ 🙏🙏
@akashpawara6754
2 ай бұрын
म्हणून अभिमान वाटतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा❤❤❤❤
@mandartamore9607
2 ай бұрын
Jai Maharashtra
@gayatri0986
10 күн бұрын
Marathi is very sweet language ..with great singers like Lata ji ..and her family..Pt Bhimsen Joshi and many more.. Land of Chatrapati Shivaji Maharaj and great saints like Sant Tukaram, Namdev and many more there are no words to describe this beautiful language Jai Maharashtra
@snfab1
2 ай бұрын
wonderful 😊👋👋
@pranjaliG123
20 күн бұрын
Great work, Jay Maharashtra, Jay Shivray
@pramodkadam857
2 ай бұрын
भानुशाली साहेब खूप चांगलं काम
@ganeshmore_77
2 ай бұрын
Yz Bhanushali fakta fydysathi
@tejast4172
2 ай бұрын
@@ganeshmore_77 tu kar mg faydyasathi yedzavya hyanni he ekach Kam nay Kel Marathi sathi jaun bg jra kiti Kam kelet.YZ
@veermaratha2758
2 ай бұрын
@@ganeshmore_77तू पण कर की डबल फायदा घे कोणी अडवल
@Reflex842
9 күн бұрын
Jabardast saaheb! Manla tumhala! 🙌🏻
@umeshshelke1801
2 ай бұрын
खूप छान.. अभिमान आहे मराठी असल्याचा..
@chillhopmusic07
16 күн бұрын
जय महाराष्ट्र🙌🏻🚩
@Jungle_boy123
2 ай бұрын
हा महाराष्ट्र आहे इथे मराठीच चालणार . ज्यांना मराठी भाषा नको आहे त्यांनी स्वतःच्या राज्यात जाऊन राहा, इथे राहून मराठी चा विरोध केला तर 💪 फटके देऊ. . हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे तुम्ही फक्त इथे पाहुणे आहात. . जय महाराष्ट्र 🚩
@truthspeaker.truthseeker.
2 ай бұрын
Only gujju marwadi agarwal king of pune business. Marathi amchya la¥%¥a var
@Jungle_boy123
2 ай бұрын
@@truthspeaker.truthseeker. अरे हा भाई तुम लोग जीस भी राज्य मे भी... मांगने जाते हो उधर यही kehte ho king ving etc....lekin tum log ko do ph..at.ke me m.a.fi magni padti he G..आन du logo ko 😜kal parso hi tum logo ke g.u.jju ko pure Maharashtra ki m.aff.i magni padi media ke samne .. p.ha..tt.u log 🤣🤣🤣🤣
@Jungle_boy123
2 ай бұрын
@@truthspeaker.truthseeker. ye sab dialogue ma..rke badme m.aa.fi bhi mangnte ho tum pha..ttt.u.. log 😜
@Jungle_boy123
2 ай бұрын
@@truthspeaker.truthseeker. kal parso hi MNS ne tum gu..jju marwadi se maafi mag.wai he mumbai me..pure Maharashtra ki.media pe 😜🤣🤣🤣🤣
@Jungle_boy123
2 ай бұрын
@@truthspeaker.truthseeker. bas b..ato ke sher ho tum log ..bad me pha..t tu log ma. फी भी मांगते हो🤣🤣🤣🤣
@anandakhapare2367
Күн бұрын
Jay Maharashtra Saheb...❤❤❤❤❤
@rakeshkawle4453
2 ай бұрын
एक नंबर दादा गर्व आहे आम्हाला तुमचा, जय शिवराय, जय मनसे, जय महाराष्ट्र
@arvindlad2046
20 күн бұрын
महेंद्र भाऊ नमस्कार, आपले हार्दिक अभिनंदन
@nehakakade6648
2 ай бұрын
महाराष्ट्रातील पाणी वीज वापरणारे परप्रांतीय यांनी मराठी गाणी लावली पाहिजेत. हॉटेल रेस्टॉरंट मधील भींतीवर मराठी सुविचार लिहा. कपड्याच्या दुकाना बाहेर मराठी फलक लावा.
@GaneshJadhav-fp7yy
2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगायचं असेल तर मनसे पाहिजे.
@surrenderyourlife
Ай бұрын
I Love Maharashtra. ❤❤ Respect ❤
@roshanmhamunkar
Ай бұрын
Khup khup sunder dada ekdam halaun taklat
@sudammore7220
2 ай бұрын
दादा सलाम तुमच्या कार्याला 🎉🎉🎉❤❤❤ गर्व आहे मला मराठी असल्याचा ❤❤❤❤❤❤
@shyamsunderdubey873
3 сағат бұрын
भारत माता की जय 🙏 जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
@mydevice-bz6ju
2 ай бұрын
वा भानुशाली जी 🙌 जय महाराष्ट्र ❤
@anilshirsat4647
20 күн бұрын
मला बाळासाहेब यांच्या अखंड शिवसेचे दिवस आठवले.जय शिवाजी जय भवानी.❤.
@Akshayyam
2 ай бұрын
Saheb please asach Marathi lokansathi stand ghya consistently. Khup khup pathimba tumhala
@darshankatke2201
2 ай бұрын
Ek Number Sir...🫡 Khup changle Kam kele.. Jay Maharashtra
@sandeshsakpal7144
2 ай бұрын
साहेब तुमची केवढे आभार मानावे तेवढे कमी पडते जय महाराष्ट्र
@vinoddabade7833
17 күн бұрын
Sir ek number ❤❤
@rohitpatil3833
2 ай бұрын
साहेब तुमच्यामुळे मराठी भाषा सुरक्षित आहे..... जय महाराष्ट्र माझा...
@durveshnakhate4751
12 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🧡🙏🏻
@prashantmedge7845
2 ай бұрын
१नंबर काम आहे दादा तुमचं
@sairajkangude29april
2 ай бұрын
खूप आभार साहेब 🙏
@MangeshShigvan-w1y
2 ай бұрын
साहेब खूप छान काम केलंय
@devendrapatil8744
7 күн бұрын
गर्व आहे मराठी असल्याचा
@madhavpawar6167
25 күн бұрын
अरे मनसेवाले नेता लोक पुर्ण सोनी टीव्हीवर ईश्वर ,देव आणि भगवान ,भजन , किर्तन हे यांच्या लिस्टमध्येच कधीच नाही. याच्या व्यतिरिक्त नबी,अल्ला,मौला हेच जिकडे तिकडे चाललेल असते याचा पाठपुरावा करायलाच पाहिजे पाहिजे. जय महाराष्ट्र जय श्री राम 🏹🏹🏹🚩🚩🚩
Пікірлер: 1,8 М.